Sanjita Mohapatra : सांगली मनपाला नवे आयुक्त; सत्यम गांधी यांची बदली, संजीता मोहपात्रा नव्या आयुक्त

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
Sangli Municipal Corporation New Commissioner Sanjita Mohapatra (Representative photo)

सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी संजीता मोहपात्रा या नव्या आयुक्त म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.

सत्यम गांधी यांची अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी एप्रिल 2025 पासून महापालिकेचे आयुक्त म्हणून काम पाहिले.

त्यांच्या कार्यकाळात महापालिकेत प्रशासकीय सुधारणा, आर्थिक शिस्त आणि कामकाजातील पारदर्शकतेवर भर देण्यात आला. तसेच अतिक्रमणांवर कारवाई, कर वसुली मोहिमा आणि प्रलंबित प्रकल्पांना गती देण्याचे काम करण्यात आले.

दरम्यान, संजीता मोहपात्रा या 2019 बॅचच्या आयएएस अधिकारी असून त्यांनी अमरावती जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले आहे. आता त्या सांगली महापालिकेच्या आयुक्त म्हणून जबाबदारी स्वीकारणार आहेत.

हेही वाचा: सांगलीत 3 ते 5 एप्रिल विशेष मतदार कॅम्प; नाव, माहिती तपासण्याची संधी.

Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा