टॅग: सांगली

सांगली शहर, कुपवाड आणि परिसरातील ताज्या मराठी बातम्या येथे वाचा.

स्थानिक प्रशासन, महानगरपालिका निर्णय, गुन्हे, नागरिक प्रश्न, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक घडामोडींचे नियमित अपडेट्स येथे प्रकाशित केले जातात. सांगली शहरातील काही महत्त्वाच्या घटनांचा परिणाम जिल्हा पातळीवरही जाणवतो, त्यामुळे व्यापक प्रभाव असलेल्या घडामोडींवरही येथे विशेष लक्ष दिले जाते. स्थानिक नागरिकांसाठी वेगवान आणि विश्वासार्ह माहिती देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.

 

इराण-इस्रायल तणावामुळे तेल दर वाढणार? सांगलीत पेट्रोल 104.07 रुपये; सध्या दरवाढ नाही

सांगली : मध्यपूर्वेत सुरू असलेल्या इराण-इस्रायल तणावामुळे पेट्रोल-डिझेल दर वाढणार का, याबाबत…

Sangli Today Desk

सांगली महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीची निवड 13 मार्चला; इच्छुकांकडून मोर्चेबांधणी

सांगली : सांगली महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीसह महिला व बालकल्याण, समाजकल्याण आणि…

Sangli Today Desk

सांगलीत कृष्णा नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर; ‘हजारो मासे मृत, 5 लाख नागरिकांच्या आरोग्यास धोका’

सांगली : सांगलीतील कृष्णा नदीत कारखान्यांकडून मळी आणि रासायनिक पाणी सोडले जात…

Sangli Today Desk

सांगलीत टाटा टेक्नॉलॉजीजचे अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्र; विद्यार्थ्यांना उद्योगाधारित कौशल्यांचे प्रशिक्षण

सांगली : सांगली जिल्ह्यात विद्यार्थ्यांना उद्योगाधारित कौशल्ये देण्यासाठी टाटा टेक्नॉलॉजीजच्या सहकार्याने अत्याधुनिक…

Sangli Today Desk

सांगलीत एचआयव्हीबाधितांसाठी वधू-वर परिचय मेळावा; महाराष्ट्र-कर्नाटकातून 153 उमेदवारांची नोंदणी

सांगली : एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्या व्यक्तींनाही समाजात सन्मानाने जगण्याचा पूर्ण अधिकार आहे.…

Sangli Today Desk

सांगली जिल्ह्यातील 44 नागरिक आखाती देशांत अडकले ; प्रशासन सतर्क

सांगली : आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या संभाव्य युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील…

Sangli Today Desk

सांगलीत 9 मार्चपासून दुचाकी वाहनांसाठी नवी मालिका सुरू

सांगली : सांगली उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात (RTO) नव्याने नोंदणी होणाऱ्या दुचाकी वाहनांसाठी…

Sangli Today Desk

सांगली महानगरपालिका भरतीच्या नावाने फसवणूक? सोशल मीडियावरील जाहिराती खोट्या

सांगली : सोशल मीडियावर महानगरपालिकेत ‘कर्मचारी भरती’ संदर्भात फिरत असलेल्या जाहिराती आणि…

Sangli Today Desk

इस्राईल-इराण तणाव; दुबईला गेलेल्या कुपवाडमधील 30–35 पर्यटकांशी संपर्क, सुरक्षिततेबाबत प्रशासनाच्या हालचाली सुरू

सांगली : इस्राईल-इराण तणाव वाढत असताना दुबईला पर्यटनासाठी गेलेल्या कुपवाडमधील सुमारे 30…

Sangli Today Desk

सांगली मनपाच्या पहिल्या महासभेत मोठा निर्णय; 30 कोटींच्या नाट्यगृहाला मंजुरी, स्थायी समिती गठीत

सांगली : सांगली महानगरपालिकेच्या पहिल्या महासभेत स्थायी समिती, महिला व बालकल्याण समिती…

Sangli Today Desk
WhatsApp चॅनेल फॉलो करा