टॅग: सांगली

सांगली शहर, कुपवाड आणि परिसरातील ताज्या मराठी बातम्या येथे वाचा.

स्थानिक प्रशासन, महानगरपालिका निर्णय, गुन्हे, नागरिक प्रश्न, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक घडामोडींचे नियमित अपडेट्स येथे प्रकाशित केले जातात. सांगली शहरातील काही महत्त्वाच्या घटनांचा परिणाम जिल्हा पातळीवरही जाणवतो, त्यामुळे व्यापक प्रभाव असलेल्या घडामोडींवरही येथे विशेष लक्ष दिले जाते. स्थानिक नागरिकांसाठी वेगवान आणि विश्वासार्ह माहिती देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.

 

हद्दपार असूनही सांगलीत प्रवेश; राजवाडा चौकात पोलिसांची कारवाई, गुन्हा दाखल

सांगली : हद्दपार आदेशाचे उल्लंघन करून सांगलीत प्रवेश केलेल्या इसमास पोलिसांनी राजवाडा…

Sangli Today Desk

सांगलीत पेट्रोल-डिझेल, LPG मुबलक? प्रशासनाचा दावा; नागरिकांमध्ये प्रश्नचिन्ह

सांगली : जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचा…

Sangli Today Desk

सांगलीत अतिक्रमणांवर बुलडोझर; वारणालीत अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त

सांगली : शहरातील अतिक्रमणांविरोधात महापालिकेने आक्रमक भूमिका घेत वारणाली येथील ZP कॉलनी…

Sangli Today Desk

संसदेत गॅस वितरणाचा मुद्दा; सांगलीचे खासदार विशाल पाटील यांचा सवाल

सांगली : संसदेत सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी…

Sangli Today Desk

ईश्वरपूर-सांगली रोडवर अपघात; दुचाकीस्वार दाम्पत्य जखमी, वॅगनआर चालक फरार

सांगली : ईश्वरपूर ते सांगली मार्गावर गोटखिंडी फाटा परिसरात झालेल्या अपघातात दुचाकीवरील…

Sangli Today Desk

पासपोर्टसाठी जाणाऱ्यांनी लक्ष द्या; पुण्यातील केंद्र 30 मार्चपासून नव्या ठिकाणी

सांगली : पासपोर्टसाठी पुण्याला जाणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मुंढवा…

Sangli Today Desk

सांगली गॅस अपडेट; तुटवडा नाही पण वितरणावर प्रशासनाचे नियंत्रण, प्राधान्यक्रमाने सिलिंडर

सांगली : जिल्ह्यात गॅस सिलिंडरचा तुटवडा नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असले तरी…

Sangli Today Desk

सांगलीत मोठा निर्णय; सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार निबंधक कार्यालये

सांगली : मार्च महिन्यातील वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना मोठा दिलासा देणारा निर्णय…

Sangli Today Desk

सांगलीत ‘हुंडामुक्त’ मोहिमेचा परिणाम; 1169 लग्नांमध्ये हुंडा नाकारला

सांगली : जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या हुंडामुक्ती अभियानाला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून तब्बल…

Sangli Today Desk
चॅनेल फॉलो करा