अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याच्या धमकीने सांगलीत अल्पवयीन मुलीलावर अत्याचार; जयसिंगपूरच्या संशयितावर गुन्हा दाखल
सांगली : सांगली जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली…
मिरजेत महिला दिनानिमित्त ‘महिला गौरव’ पुरस्कार वितरण; महापालिकेकडून महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान
मिरज : जागतिक महिला दिनानिमित्त सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या महिला व बालविकास विभागातर्फे मिरज…
सांगलीत आज पाणीपुरवठा बंद; मुख्य जलवाहिनीला गळती, आकाशवाणी व हिराबाग झोन प्रभावित
सांगली : शहरातील 100 फुटी रस्ता परिसरात मुख्य जलवाहिनीला मोठी गळती लागल्यामुळे…
आखाती तणावाच्या पार्श्वभूमीवर सांगलीत 24 तास नियंत्रण कक्ष; गॅस व अत्यावश्यक वस्तूंसाठी हेल्पलाइन जाहीर
सांगली : आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात पुरवठा विभागामार्फत…
महिला दिनानिमित्त सांगलीत ‘नारीशक्ती संवाद’; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विद्यार्थिनींचे औक्षण करून केला सन्मान
सांगली : जागतिक महिला दिनानिमित्त सांगलीत आयोजित ‘नारीशक्ती संवाद’ कार्यक्रमात राज्याचे उच्च…
सांगली जिल्ह्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ सुरू; ७ मार्चपासून ६९ मंडळांमध्ये आयोजन
सांगली : जिल्ह्यात महसूल विभागाच्या विविध सेवांसाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान…
सांगलीत पत्नीची छेड काढल्याच्या रागातून मित्राचा खून; संशयितास गोव्यातून अटक
सांगली : सांगलीतील राजस्थानी ठेकेदाराच्या खूनप्रकरणी फरार असलेल्या संशयिताला संजयनगर पोलिसांनी गोव्यातून…
सांगलीत जलशुद्धीकरण केंद्र, शेरी नाला पंपहाऊसची आयुक्तांची पाहणी; अमरधाम गॅस दाहिनी दुरुस्तीचे आदेश
सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी शहरातील जलशुद्धीकरण केंद्र, शेरी…
सांगलीच्या शासकीय रुग्णालयात धक्कादायक प्रकार; प्रसूतीनंतर नवजात बाळाला सोडून आई गायब
सांगली : सांगलीतील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात प्रसूतीनंतर नवजात बाळाला रुग्णालयातच…
माधवनगरमध्ये घरासमोरून दुचाकी चोरी; संजयनगर पोलिसांत गुन्हा दाखल
सांगली : माधवनगर येथील सोमवार पेठ परिसरात घरासमोर उभी केलेली अॅक्टिवा मोपेड…

