Sangli Today Desk

Sangli Today Desk

सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
News Desk
Follow:
1025 Articles

सांगलीत गॅस वितरणात बदल; आता OTP पडताळणीनंतरच मिळणार घरपोच सिलिंडर

सांगली : जिल्ह्यात गॅस सिलिंडरचे वितरण अधिक पारदर्शक पद्धतीने व्हावे यासाठी आता…

Sangli Today Desk

Sangli Travels Bus Fire: सांगलीत पहाटे स्टेडियमसमोर ट्रॅव्हल्स बसला आग; अग्निशमन दलाची तत्परता, तासाभरात आटोक्यात

सांगली : शहरातील तरुण भारत स्टेडियमसमोरील वैरण अड्डा परिसरात उभी असलेल्या एका…

Sangli Today Desk

म्हैसाळ येथे जनावरांची बेकायदेशीर वाहतूक; टाटा योध्दा गाडीत 5 जनावरे दाटीवाटीने

मिरज : म्हैसाळ येथे पोलिसांनी जनावरांची बेकायदेशीर वाहतूक करणारे वाहन पकडून कारवाई…

Sangli Today Desk

नोकरी शोधणाऱ्या महिलांसाठी सुवर्णसंधी; सांगलीत 23 मार्चला 300 पेक्षा जास्त पदांसाठी मुलाखती

सांगली : जिल्ह्यातील महिलांसाठी रोजगाराची मोठी संधी उपलब्ध झाली असून 23 मार्च…

Sangli Today Desk

मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सांगलीला निघाले… शिरढोण येथे दुचाकी अपघातात वडिलांचा मृत्यू

कवठेमहांकाळ : मुलगी रिद्धीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी कुटुंबासह सांगलीला येत असताना दुचाकी…

Sangli Today Desk

शिराळ्यात मक्याच्या शेतात गांजाची लागवड; एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल

शिराळा : तालुक्यातील रिळे गावात मक्याच्या शेतात गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस…

Sangli Today Desk

सांगलीत घरगुती गॅसचा गैरवापर सुरूच? सांगली-मिरज-जतसह ४ ठिकाणी तपासणी

सांगली : जिल्ह्यात घरगुती एलपीजी गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी प्रशासनाने तपासणी मोहीम…

Sangli Today Desk

मिरजेत प्लास्टिकविरोधात महापालिकेची धडक कारवाई; ८ व्यावसायिकांना २६ हजारांचा दंड

मिरज : सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेने प्रतिबंधित प्लास्टिकविरोधात धडक मोहीम राबवत मिरजेत ८ व्यावसायिकांवर…

Sangli Today Desk

सांगली जिल्ह्यात अमली पदार्थांविरुद्ध मोहीम सुरु; सेवन-विक्री केल्यास कठोर कारावासाची तरतूद

सांगली : जिल्ह्यात अमली पदार्थांच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर ‘अमली पदार्थमुक्त सांगली जिल्हा’…

Sangli Today Desk

Sangli Viral Video : सांगली ZP चे CEO विशाल नरवाडे यांचा ‘हेराफेरी’ डान्स व्हायरल; पाहिला का व्हिडिओ?

Sangli Viral Video :  सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे…

Sangli Today Desk
चॅनेल फॉलो करा