Sangli Today Desk

Sangli Today Desk

सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
Follow:
790 Articles

Sangli Politics : उमेदवारी डावलल्याने सांगलीत भाजपाला मोठा धक्का; माजी उपमहापौर युवराज बावडेकरांनी धरली शिवसेना शिंदे गटाची वाट

सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत अंतर्गत तणाव उघड झाला…

Sangli Today Desk

Sangli Leopard : कडेगाव तालुक्यात भरदिवसा बैलगाड्यांच्या मागे लागला बिबट्या; नागरिकांकडून उपाययोजनेची मागणी

देवराष्ट्रे : चिंचणी–मोहिते–वडगाव रस्त्यावर सोमवारी सकाळच्या सुमारास ऊसतोडीसाठी निघालेल्या कामगारांना भरदिवसा बिबट्याचे…

Sangli Today Desk

Sangli Crime : दोन अल्पवयीन बहिणींवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी आरोपीस जन्मठेप; विटा न्यायालयाचा निकाल

विटा : दोन अल्पवयीन बहिणींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेल्या आरोपीस…

Sangli Today Desk

Sangli Crime : ४५ दिवसांत १२ % परताव्याचे आमिष; सांगलीत बहीण-भावाची २० लाखांची फसवणूक

सांगली : गुंतवणुकीवर अवघ्या ४५ दिवसांत १२ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून…

Sangli Today Desk

Sangli Ration Update : जानेवारीपासून रेशन धान्य वाटपात बदल; सांगलीतील लाभार्थ्यांना आता किती धान्य मिळणार?

सांगली : नववर्षाच्या सुरुवातीपासून सांगली जिल्ह्यातील रेशनकार्डधारकांसाठी धान्य वाटप पद्धतीत पुन्हा एकदा…

Sangli Today Desk

Sangli Accident : पेठ येथील सेप्टिक टँक दुर्घटनेतील पाच जखमींची प्रकृती स्थिर; तिघांवर अंत्यसंस्कार

ईश्वरपूर (ता. वाळवा) : पेठ परिसरात महामार्गालगत असलेल्या एका खासगी कंपनीत सेप्टिक…

Sangli Today Desk

Nomination Forms Last Day : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांसाठी मोठी गर्दी; अंतिम मुदत आज दुपारी 3 वाजेपर्यंत

सांगली : सांगली महापालिकेच्या 78 जागांसाठी सुरू असलेल्या उमेदवारी अर्ज प्रक्रियेला सोमवारी…

Sangli Today Desk

Sangli Municipal Election : भाजपविरोधात महाआघाडी; १८ प्रभाग निश्चित, २ प्रभागांत तिढा

सांगली : आगामी सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला रोखण्यासाठी विरोधी पक्षांची…

Sangli Today Desk

District Court Sangli Calendar 2026 : सांगली जिल्हा न्यायालयाचे 2026 वर्षाचे सुट्ट्यांचे दिनदर्शक जाहीर

सांगली : सांगली जिल्हा न्यायालयाकडून सन 2026 वर्षासाठीचे अधिकृत न्यायालयीन दिनदर्शक (Calendar)…

Sangli Today Desk

Miraj Road Work : वंटमुरे कॉर्नर रस्ता काम सुरू न केल्याबद्दल ठेकेदारास ५ लाख रुपयांचा दंड

सांगली : सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील विकासकामांमध्ये होणारी दिरंगाई प्रशासनाकडून सहन केली…

Sangli Today Desk
WhatsApp चॅनेल फॉलो करा