Sangli Today Desk

Sangli Today Desk

सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
News Desk
Follow:
930 Articles

आधारभूत किंमत खरेदीसाठी शेतकरी नोंदणीला ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ; सांगलीतील मका, ज्वारी उत्पादकांना दिलासा

सांगली : खरीप पणन हंगाम २०२४–२५ अंतर्गत शासनाच्या आधारभूत किंमत (MSP) खरेदी…

Sangli Today Desk

Sangli City Population 2026: २०२६ मध्ये सांगली शहराची लोकसंख्या किती आहे?

सांगली : “Sangli city population 2026” सध्या Google मध्ये मोठ्या प्रमाणात सर्च…

Sangli Today Desk

सांगलीत विनापरवाना रॅली; राष्ट्रवादीच्या 15–20 कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल

सांगली : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विनापरवाना मोटारसायकल रॅली काढल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित…

Sangli Today Desk

पहिल्याच दिवशी तब्बल 574 उमेदवारी अर्जांची विक्री; ‘या’ प्रभागांमधून सर्वाधिक प्रतिसाद

सांगली : सांगली महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज विक्रीच्या पहिल्याच दिवशी इच्छुक…

Sangli Today Desk

फायनान्स एजंट असल्याचा बनाव करून वाहनधारकांकडून जबरी वसूली; मिरजमध्ये दोन तासांत चौघांना अटक

मिरज : खाजगी फायनान्स कंपनीचे वसूली एजंट असल्याचे भासवून वाहनधारकांना अडवून बळजबरीने…

Sangli Today Desk

Sangli Today च्या वृत्ताची दखल : ZP Sangli संकेतस्थळावरील चुकीची ‘Sangli Police’ लिंक 3 तासांत दुरुस्त

सांगली : सांगली जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावरील ‘Sangli Police’ या दुव्याबाबत ‘सांगली…

Sangli Today Desk

सांगली जिल्हा परिषद संकेतस्थळावरील ‘Sangli Police’ लिंकवर परदेशी जुगारविषयक संकेतस्थळ; सायबर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

सांगली : Zilla Parishad Sangli यांच्या zpsangli.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर महत्वाचे दुवे…

Sangli Today Desk

सांगली महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार मुलाखती सुरू

सांगली : सांगली महानगरपालिका निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सांगली…

Sangli Today Desk

सांगली शहरात सीसीटीव्हीच्या माध्यमातून वाहतूक नियमांची कडक अंमलबजावणी; नियमभंग केल्यास ऑनलाइन चलनाद्वारे दंडाची कारवाई

सांगली : सांगली शहरातील विविध चौक व प्रमुख रस्त्यांवर वाहतूक पोलिसांकडून सीसीटीव्ही…

Sangli Today Desk

कडेगाव येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा; शेतकऱ्यांना ₹3500 रुपये उचल

कडेगाव : सांगली जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ₹3500 रुपये उचल देण्यात आल्याचा…

Sangli Today Desk
WhatsApp चॅनेल फॉलो करा