20 फेब्रुवारी अंतिम मुदत: सांगली जिल्ह्यातील बौद्ध समाजातील संस्थांना पायाभूत सुविधांसाठी अनुदान

सांगली : जिल्ह्यातील धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत आणि 51 टक्क्यांपेक्षा अधिक बौद्ध समाजातील विश्वस्त/सदस्य असलेल्या सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक संस्थांना पायाभूत सुविधा उभारण्यासाठी सन 2025-26 या वर्षासाठी अनुदान दिले जाणार आहे.…

Sangli Today Desk

रुग्णवाहिकेला अडथळा तर 10 हजारांचा दंड; सांगलीत वाहनधारकावर कारवाई

सांगली : रुग्णवाहिका किंवा अग्निशामक वाहनांना रस्त्यावरून जाताना अडथळा निर्माण केल्यास थेट 10 हजार रुपयांचा दंड आकारला जाणार असल्याचे स्पष्ट करत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने सांगलीत एका वाहनधारकावर कारवाई केली आहे.…

Sangli Today Desk

मार्चमध्ये सांगली जिल्ह्यात RTO ची 20+ लायसन्स शिबिरे; तुमच्या तालुक्यात कोणत्या तारखेला?

सांगली : ग्रामीण भागातील नागरिकांना लायसन्ससाठी सांगली RTO कार्यालयात वारंवार फेऱ्या माराव्या लागू नयेत, यासाठी मार्च 2026 महिन्यात तालुकानिहाय शिकाऊ (Learner) व पक्क्या वाहन अनुज्ञप्तीसाठी विशेष शिबिरे आयोजित करण्यात आली…

Sangli Today Desk

सांगलीतील कडेपूर ग्रामपंचायतीत 1,355 सेवा ऑनलाइन; AI-ब्लॉकचेन मॉडेलमुळे राज्यात प्रथम क्रमांक

सांगली : जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील कडेपूर ग्रामपंचायतीने ई-गव्हर्नन्समध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. केवळ पुरस्कारापुरतेच हे यश मर्यादित नसून, गावपातळीवर डिजिटल प्रशासनाचा प्रत्यक्ष परिणाम कसा होऊ शकतो याचे उदाहरण म्हणून…

Sangli Today Desk

सांगलीत नवे अग्निशमन केंद्र कार्यान्वित; ८ आयुष्यमान आरोग्य मंदिरे सुरू

सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महापालिका क्षेत्रात आपत्कालीन सेवा आणि प्राथमिक आरोग्य सुविधांना बळ देणारे दोन महत्त्वाचे प्रकल्प बुधवारी कार्यान्वित झाले. हनुमाननगर येथे नव्याने उभारलेले अग्निशमन केंद्र सुरू करण्यात आले असून, शहरातील…

Sangli Today Desk

मिरजेत प्रेमविवाहाच्या वादातून दाम्पत्यावर हल्ला; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

मिरज : प्रेमविवाह केल्याच्या रागातून मिरज शहरातील सुभाषनगर परिसरात दाम्पत्यास घरात घुसून मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला…

Sangli Today Desk

सांगलीसाठी 206 कोटींच्या वाढीव निधीची मागणी; 751 कोटींच्या आराखड्यावर राज्यस्तरीय चर्चा

सांगली : जिल्हा वार्षिक योजना 2026-27 अंतर्गत सांगली जिल्ह्यासाठी प्रस्तावित 751 कोटी 8 लाख रुपयांच्या प्रारूप आराखड्यावर मुंबईत राज्यस्तरीय बैठक पार पडली. राज्याच्या नियोजन विभागाने सुरुवातीला 545 कोटी 8 लाख…

Sangli Today Desk

महिलांना थेट प्रशासनासमोर तक्रारी मांडण्याची संधी; 16 फेब्रुवारीला सांगलीत महिला लोकशाही दिन

सांगली : जिल्ह्यातील महिलांना त्यांच्या अडचणी थेट प्रशासनासमोर मांडण्यासाठी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार, दि. 16 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथे करण्यात आले आहे.…

Sangli Today Desk

परळी वैजनाथ येथे 13 ते 15 फेब्रुवारीदरम्यान अखिल भारतीय पशुधन एक्स्पो; सांगलीतील पशुपालकांना नवे तंत्रज्ञान जाणून घेण्याची संधी

सांगली : ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या पशुपालन व्यवसायासाठी नव्या संधी उपलब्ध करून देणारे ‘अखिल भारतीय पशु-पक्षी महा पशुधन एक्स्पो 2026’ हे प्रदर्शन 13 ते 15 फेब्रुवारीदरम्यान बीड जिल्ह्यातील परळी…

Sangli Today Desk

सांगलीत गुरु तेग बहादूर शहीदी समागम जनजागृती; शाळा-महाविद्यालयांत विविध स्पर्धा, कार्यक्रम, प्रभात फेऱ्यांचे आयोजन

सांगली : श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागमाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात शाळा-महाविद्यालयांमध्ये स्पर्धा, प्रभात फेऱ्या आणि विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार आहेत. 28 फेब्रुवारी व 1…

Sangli Today Desk
WhatsApp चॅनेल फॉलो करा