सांगली पोलिस ॲक्शन मोडवर; दोन टोळ्यांवर ‘मोक्का’चा प्रस्ताव, 1500 गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई
सांगली : सांगली–मिरज–कुपवाड महापालिका निवडणूक शांततेत आणि कायदा-सुव्यवस्थेच्या वातावरणात पार पडावी यासाठी जिल्हा पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. निवडणूक पार्श्वभूमीवर संघटित गुन्हेगारी आणि सराईत गुन्हेगारांवर कडक कारवाई सुरू करण्यात आली…
राज्यात एखाद्या कार्यक्षेत्रात गुटखा आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई; सांगली जिल्हाधिकाऱ्यांचे आधीच कठोर निर्देश
सांगली : राज्यात गुटखा, सुगंधी तंबाखू व प्रतिबंधित अंमली पदार्थांच्या विक्रीवर नियंत्रण आणण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कठोर भूमिका घेण्यात आली असून, बंदी असलेल्या एखाद्या कार्यक्षेत्रात गुटखा अथवा तत्सम…
सांगलीत जनतेच्या संपर्कात असलेल्यालाच उमेदवारी – आमदार विश्वजित कदम
सांगली : सांगली–मिरज–कुपवाड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून संघटन मजबूत करण्यावर भर दिला जात असून, प्रभागातील नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांनाच उमेदवारी देण्यात येईल, अशी भूमिका आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी…
म्युल अकाउंटद्वारे सायबर फसवणूक : सांगलीत मोठ रॅकेट उघड, 34 डेबिट कार्ड, अनेक सिमकार्डसह संशयित अटकेत
सांगली : सांगली जिल्ह्यात सायबर फसवणुकीसाठी नागरिकांची बँक खाती भाड्याने घेऊन त्यांचा गैरवापर केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. सायबर पोलिसांनी या प्रकरणात एका संशयिताला अटक केली असून त्याच्याकडून मोठ्या…
सांगली जिल्ह्यातून रब्बी हंगामात पीक विम्याला अल्प प्रतिसाद; केवळ २५ टक्के शेतकरी सहभागी
सांगली : सांगली जिल्ह्यातून रब्बी हंगाम २०२४–२५ दरम्यान पिक विमा योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नसल्याचे चित्र समोर आले आहे. उपलब्ध माहितीनुसार, जिल्ह्यात रब्बी हंगामात सुमारे ९० टक्के क्षेत्रात पेरणी झाली…
आधारभूत किंमत खरेदीसाठी शेतकरी नोंदणीला ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ; सांगलीतील मका, ज्वारी उत्पादकांना दिलासा
सांगली : खरीप पणन हंगाम २०२४–२५ अंतर्गत शासनाच्या आधारभूत किंमत (MSP) खरेदी योजनेअंतर्गत धान, मका, ज्वारी, रागी व इतर भरड धान्यांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या ऑनलाईन नोंदणीला ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ…
Sangli City Population 2026: २०२६ मध्ये सांगली शहराची लोकसंख्या किती आहे?
सांगली : “Sangli city population 2026” सध्या Google मध्ये मोठ्या प्रमाणात सर्च होत असून, सांगली शहराच्या भविष्यातील लोकसंख्येबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता वाढल्याचे चित्र आहे. 2021 चा जनगणना अहवाल अद्याप जाहीर न…
सांगलीत विनापरवाना रॅली; राष्ट्रवादीच्या 15–20 कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल
सांगली : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विनापरवाना मोटारसायकल रॅली काढल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या 15 ते 20 कार्यकर्त्यांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक काळात लागू…
पहिल्याच दिवशी तब्बल 574 उमेदवारी अर्जांची विक्री; ‘या’ प्रभागांमधून सर्वाधिक प्रतिसाद
सांगली : सांगली महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज विक्रीच्या पहिल्याच दिवशी इच्छुक उमेदवारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसून आले. शहरातील सहा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमधून एकूण 574 उमेदवारी अर्जांची विक्री…
फायनान्स एजंट असल्याचा बनाव करून वाहनधारकांकडून जबरी वसूली; मिरजमध्ये दोन तासांत चौघांना अटक
मिरज : खाजगी फायनान्स कंपनीचे वसूली एजंट असल्याचे भासवून वाहनधारकांना अडवून बळजबरीने पैसे उकळणाऱ्या चौघांच्या टोळीला महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पथकाने अवघ्या दोन तासांत अटक केली आहे. ही घटना…

