नागरिक प्रश्न

सांगली जिल्ह्यातील नागरिकांच्या दैनंदिन आयुष्याशी संबंधित समस्या आणि मुद्द्यांवर आधारित बातम्या येथे वाचा. पाणीपुरवठा, रस्त्यांची अवस्था, वीजपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सेवा आणि शासकीय यंत्रणांवरील तक्रारी याबाबतची माहिती नियमितपणे प्रकाशित केली जाते. स्थानिक प्रशासनाने घेतलेले निर्णय आणि त्यांचा नागरिकांवर होणारा परिणाम यावर लक्ष केंद्रित केले जाते. जिल्ह्यातील विविध भागांतील नागरी प्रश्नांवर आधारित विश्वासार्ह आणि तातडीच्या अपडेट्स येथे उपलब्ध आहेत.

Latest नागरिक प्रश्न News

सांगली रेल्वे स्थानकासमोर नाला तुंबला; प्रभाग क्र. 9 मधील नागरिकांसाठी दुर्गंधी व डासांचा त्रास रोजचाच

सांगली : सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये सांगली रेल्वे स्थानकासमोर नाल्याचे…

Sangli Today Desk

9 फेब्रुवारीला 191 टेबलवर 122 फेऱ्यांत मतमोजणी; सांगली जिल्हा प्रशासन सज्ज

सांगली : शनिवारी पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी सरासरी…

Sangli Today Desk

मिरज तालुक्यातील माधवनगरमध्ये मतदानावर बहिष्कार; मूलभूत सुविधाच नसल्याने नागरिकांचा निषेध

सांगली : मिरज तालुक्यातील माधवनगर परिसरातील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याची घटना समोर…

Sangli Today Desk

सांगली जिल्ह्यातील ‘या’ गावाचा मतदानावर बहिष्कार; सकाळपासून केले नाही एकानेही मतदान

सांगली : सांगली जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 दरम्यान…

Sangli Today Desk

सांगली महापालिकेचा कर विभाग ‘डिजिटल’; कागदविरहित कामकाजाकडे वाटचाल

सांगली : सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाच्या कामकाजात तंत्रज्ञानाचा अधिक प्रभावी वापर…

Sangli Today Desk

‘एक मत सक्षम जिल्हा घडवू शकते’ – सांगली जिल्हा परिषद सीईओ विशाल नरवाडे यांचा मतदारांना संदेश

सांगली : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर…

Sangli Today Desk

लाडकी बहीण योजनेसाठी e-KYC दुरुस्तीची अंतिम संधी; ३१ मार्चपर्यंत ऑनलाइन बदल करता येणार

सांगली : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अनेक पात्र महिलांना e-KYC प्रक्रियेत…

Sangli Today Desk

सांगलीत स्मार्ट मीटरमुळे वीज बिलात मोठी वाढ? वापर तितकाच, मात्र वाढलेली बिले नागरिकांसाठी चिंतेचा विषय

सांगली : सांगली शहर व परिसरात महावितरणकडून स्मार्ट मीटर बसविण्यात आल्यानंतर अनेक…

Sangli Today Desk

सांगली टपाल विभागाची विक्रमी कामगिरी; देशात प्रथम क्रमांक

सांगली : डाक जीवन विम्याच्या १४२व्या वर्धापन दिनानिमित्त सांगली टपाल विभागाने देशपातळीवर…

Sangli Today Desk

सांगली जिल्हा बँक नोकरभरती प्रकरण; उच्च न्यायालयातील सुनावणी १३ फेब्रुवारीला

सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येथील नोकरभरती प्रक्रियेबाबत दाखल करण्यात…

Sangli Today Desk
WhatsApp चॅनेल फॉलो करा