Sangli Today Desk

Sangli Today Desk

सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
News Desk
Follow:
1029 Articles

सांगली–मिरज–कुपवाड महापालिकेसाठी समाजवादी पार्टीची पहिली यादी जाहीर; या 2 प्रभागातून ‘यांना’ मिळाली उमेदवारी

सांगली : आगामी सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पार्टीने आपल्या उमेदवारांची…

Sangli Today Desk

सांगली महानगरपालिका निवडणूक प्रक्रियेला तुफान वेग; चार दिवसांत १,९८५ अर्जांची विक्री

सांगली : सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला चांगलाच…

Sangli Today Desk

जिल्हा परिषद विभागप्रमुखांनी पारदर्शकतेने कर्तव्य बजावावे – विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

सांगली : जिल्हा परिषदेतील सर्व विभागप्रमुखांनी आपापली नेमून दिलेली कर्तव्ये व जबाबदाऱ्या…

Sangli Today Desk

सांगलीतील काळीखण येथे सुरू झालेल्या ‘The Evening Retreat’ ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सांगली : सांगली शहरातील ऐतिहासिक काळीखण परिसरात सुरू झालेल्या ‘The Evening Retreat’…

Sangli Today Desk

प्रभाग क्रमांक ८ मधून माजी नगरसेवक विष्णू माने यांचा उमेदवारी अर्ज दाखल; प्रचाराला सुरुवात

सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटाचे) माजी…

Sangli Today Desk

भाजपच्या उमेदवारीबाबत मुंबईतही एकमत नाही; संधी नव्याने प्रवेश केलेल्यांना कि पूर्वीपासून पक्षासाठी काम केलेल्यांना…?

सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये उमेदवारी निश्चितीबाबत अंतर्गत चर्चा सुरू…

Sangli Today Desk

सांगलीतील २०१२ च्या सामूहिक बलात्कार-हत्या प्रकरणात उच्च न्यायालयाकडून तीन आरोपींची निर्दोष मुक्तता

सांगली : सांगली जिल्ह्यात २०१२ साली घडलेल्या एका महिलेच्या सामूहिक बलात्कार व…

Sangli Today Desk

आटपाडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सत्कार; आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित

आटपाडी : आटपाडी नगरपंचायतीच्या प्रथम नगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल यू. टी. जाधव तसेच…

Sangli Today Desk

जन्मतः जबडा अडकलेल्या मुलीवर सांगली जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून यशस्वी शस्त्रक्रिया; मुलीच्या प्रकृतीत सुधारणा

सांगली | प्रतिनिधी : ईश्वरपूर येथील एका मुलीचा जन्मतः खालचा जबडा अडकलेला…

Sangli Today Desk
चॅनेल फॉलो करा