तासगाव फाट्याजवळ टेम्पोने अचानक वळण घेतल्याने अपघात; आयशर टेम्पोखाली सापडून दुचाकीस्वार गंभीर जखमी
मिरज : कुपवाड-तानंगहून मिरजकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर शुक्रवारी सकाळी झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. अचानक वळण घेतलेल्या मालवाहू टेम्पोला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्यानंतर दुचाकीस्वार समोरून येणाऱ्या आयशर टेम्पोखाली…
सांगली पेठभाग भाजी मंडईतील ₹20.50 लाखांचा काँक्रिट रस्ता 6 महिन्यांत पूर्ण होणार का? नागरिकांचे लक्ष
सांगली : महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 14 पेठभाग भाजी मंडई परिसरातील अंतर्गत रस्त्याच्या काँक्रिट कामासाठी ₹20 लाख 50 हजार 910 रुपयांचा निधी मंजूर झाला असून कामास सुरुवात झाली आहे. स्थानिक…
सांगली पोलीस भरती 2024-25; 737 उमेदवार लेखी परीक्षेस पात्र, अधिकृत यादी जाहीर
सांगली : सांगली जिल्हा पोलीस भरती 2024-25 अंतर्गत पोलीस शिपाई पदासाठी घेण्यात आलेल्या शारीरिक व मैदानी चाचणीत एकूण 737 उमेदवार लेखी परीक्षेस पात्र ठरले असून त्यांची यादी अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध…
गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील हिप्परकर टोळी तडिपार; सांगली-सोलापूर जिल्ह्यात प्रवेशबंदी
जत : वारंवार गंभीर गुन्ह्यांमध्ये नाव समोर आल्याने जत तालुक्यातील हिप्परकर टोळीतील पाच जणांना सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी तडिपार करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिले आहेत.…
भिलवडीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; वाहनचालक फरार
भिलवडी : पलूस तालुक्यातील भिलवडी परिसरात अज्ञात भरधाव वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने ३७ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी स्वागत हॉटेलजवळ घडली असून अपघातानंतर वाहनचालक पसार झाला आहे.…
एनओसीवरून वाद पेटला; सांगलीत वकिलाच्या घरात घुसून धमकी, चौघांवर गुन्हा
सांगली : विश्रामबाग परिसरातील गव्हर्न्मेंट कॉलनीत राहणाऱ्या एका वकिलाच्या घरात घुसून शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. एनओसी (ना हरकत प्रमाणपत्र) देण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप असून याप्रकरणी चौघांविरुद्ध…
मिरज–कुपवाड भागातील ड्रेनेज व अनियमित पाणीपुरवठ्याच्या वाढत्या तक्रारींची दखल; वरिष्ठ अधिकाऱ्यांसह उपमहापौरांची पाहणी
मिरज : विद्यानगर, माजी सैनिक वसाहत परिसर आणि कुपवाड वॉर्ड क्रमांक २ मधील ड्रेनेज व अपुऱ्या पाणीपुरवठ्याच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर उपमहापौर गजानन मगदूम यांनी महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह संबंधित भागाची प्रत्यक्ष…
सांगलीत ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात; अभिजात ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन
सांगली : मराठी भाषा ही समृद्ध, गोड आणि आधुनिक काळाशी जुळवून घेणारी आहे. तिचा प्रसार आणि जतन करण्यासाठी संघटित प्रयत्नांची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी ‘मराठी भाषा गौरव…
विठलापूर पंचायत समितीतील तृतीयपंथी सदस्य दिलीप हेगडे यांचे निधन; आटपाडीत शोककळा
आटपाडी : विठलापूर पंचायत समिती गणातून नुकतेच विजयी झालेले तृतीयपंथी सदस्य दिलीप अण्णा हेगडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे आटपाडी तालुक्यात शोककळा पसरली आहे. अलीकडेच झालेल्या पंचायत…
पाटगावमध्ये १६ वर्षीय मुलीचा बालविवाह; पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
मिरज : पाटगाव (ता. मिरज) येथे १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह केल्याप्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. ७ रोजी दुपारी ग्रामसेवकांना मंदिरात हा विवाह…

