सांगली महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील माळी यांच्यावर चाकूहल्ला; दोन संशयित ताब्यात, एकाचा शोध सुरू
सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचे मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील माळी यांच्यावर मंगळवारी रात्री चाकूने हल्ला झाल्याची गंभीर घटना घडली. या हल्ल्यात माळी गंभीर जखमी झाले…
Sangli News : सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या ‘गटनेते’पदी संदीप सुरेश आवटी यांची नियुक्ती
सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीकडून गटनेते (Group Leader) म्हणून संदीप सुरेश आवटी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचा अधिकृत आदेश भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या स्वाक्षरीने जारी…
राज्यस्तरीय ‘कौस्तुभ पुरस्कार’ संत माता सुदिक्षा यांना प्रदान; सांगलीत गौरव सोहळा संपन्न
सांगली : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय ‘कौस्तुभ पुरस्कार’ यंदा निरंकारी संत समागमच्या सद्गुरु माता सुदिक्षा यांना प्रदान करण्यात आला. सांगली येथे मंगळवारी (दि. 27 जानेवारी 2026)…
३० रुपयांच्या माव्यावरून वाद; सांगलीत तरुणाचा चाकूहल्ल्यात मृत्यू, तिघांविरोधात गुन्हा दाखल
सांगली : सांगली शहरात अवघ्या ३० रुपयांच्या माव्यावरून झालेल्या वादातून एका तरुणाचा चाकूहल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. उपचार सुरू असताना सोमवारी सकाळी तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी तिघांविरोधात…
सांगलीत 77 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; देश-जिल्हा वैभवशाली बनविण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन
सांगली : देश आणि जिल्ह्याला वैभवशाली व संपन्न बनविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे कटिबद्ध राहावे, असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तसेच सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. 77…
सांगली : मयूर नर्सरी आगीतील मृत्यू प्रकरणात संशय वाढला; पती अजूनही पसार, पाच पथकांकडून शोधमोहीम सुरु
सांगली : शहरातील धामणी रस्त्यावरील शांतीबन चौकात असलेल्या मयूर नर्सरीमध्ये लागलेल्या आगीत होरपळून मृत्यू झालेल्या निकिता शिव मनगुळे-लोंढे (वय २५) यांच्या मृत्यूचे गूढ अधिकच गडद होत आहे. या प्रकरणात मृत…
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त ‘Best ERO’ पुरस्कार; 2024 मधील कामगिरीसाठी IAS विशाल नरवाडे यांचा सन्मान
सांगली : २५ जानेवारी रोजी साजऱ्या झालेल्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त, २०२४ साली मतदार नोंदणी प्रक्रियेत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल श्री. विशाल सविता तेजराव नरवाडे (भा.प्र.से.) यांना ‘सर्वोत्तम निवडणूक नोंदणी अधिकारी (Best…
धामणी रोडवरिओ मयूर नर्सरी आगीतील मृत्यू प्रकरणात संशय वाढला; पाच पथकांकडून शोधमोहीम सुरु
सांगली : शहरातील धामणी रस्त्यावरील शांतिबन चौकाजवळ असलेल्या मयूर नर्सरीला लागलेल्या आगीत तरुण महिलेचा होरपळून मृत्यू झालेल्या घटनेचा तपास आता वेगळ्या दिशेने जात आहे. या प्रकरणात मृत महिलेचा पती पसार…
मिरजेत बंद घर फोडून सुमारे साडेपाच लाखांचा मुद्देमाल लंपास
मिरज : शहरातील सुमतीनगर परिसरात बंद घर फोडून अज्ञात चोरट्याने सुमारे 5 लाख 57 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मिरज शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…
Sangli Municipal Politics : सांगली महापालिकेची महापौर-उपमहापौर निवडणूक 10 फेब्रुवारीला; राजकीय हालचालींना वेग
सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेची महापौर व उपमहापौर निवडणूक मंगळवार, दि. 10 फेब्रुवारी रोजी होणार असून, यामुळे शहराच्या राजकारणात हालचालींना वेग आला आहे. इच्छुक उमेदवारांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली असून, सत्तास्थापनेसाठी विविध…

