सांगली–मिरज–कुपवाडच्या विकासाचा ‘रोलिंग प्लॅन’; रस्ते, भूसंपादन व नवीन उद्यानांबाबत आयुक्तांचे निर्देश

सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहरांच्या नियोजित विकासाला गती देण्यासाठी महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी नगररचना व उद्यान विभागाची आढावा बैठक घेतली. या बैठकीत प्रमुख रस्ते विकास, भूसंपादन प्रक्रिया…

Sangli Today Desk

सांगली हिट अँड रन प्रकरण; जखमींची प्रकृती जाणून घेण्यासाठी पालकमंत्र्यांची रुग्णालयास भेट

सांगली : सांगली शहरात दोन दिवसांपूर्वी घडलेल्या हिट अँड रन घटनेत जखमी झालेल्या नागरिकांची राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज रुग्णालयास भेट…

Sangli Today Desk

सांगली महानगरपालिकेच्या वसुली मोहिमेतून एका दिवसात ३७.७३ लाखांची वसुली; तीन मिळकती सिल

सांगली : सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकेच्या मालमत्ता कर व इतर कर विभागाने थकबाकीदारांविरोधात राबविलेल्या वसुली मोहिमेतून काल दिनांक ०२ फेब्रुवारी रोजी एकाच दिवसात तब्ब्ल ३७.७३ लाख रुपयांची वसुली करण्यात आली. या…

Sangli Today Desk

मातामृत्यू झाल्यास मुलांसाठी सांगली जिल्हा परिषदेची अनुदान योजना; कोण पात्र, कसा मिळतो लाभ?

सांगली : प्रसूतीदरम्यान किंवा प्रसूतीनंतर आईचा मृत्यू झाल्यास मागे राहिलेल्या मुलांच्या संगोपनासाठी आर्थिक आधार मिळावा, या उद्देशाने मातामृत्यू लाभ योजना राबवली जात आहे. सांगली जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागामार्फत ही योजना…

Sangli Today Desk

Sangli Accident : सांगलीत ड्रिंक अँड ड्राईव्हचा थरार; मद्यधुंद चालकाने नागरिकांसह पोलिसांना उडवले, आरोपी ताब्यात

सांगली : कृष्णामाई नदी महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी सांगली शहरात भाविकांची मोठी गर्दी जमली असतानाच रविवारी सायंकाळी एक गंभीर घटना घडली. गणपती पेठ ते टिळक चौक दरम्यान मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका…

Sangli Today Desk

दुर्धर आजारांसाठी सांगली जिल्हा परिषदेची ‘राजारामबापू पाटील आर्थिक मदत योजना’; ग्रामीण रुग्णांना आर्थिक मदत

सांगली : सांगली जिल्ह्यात ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांसाठी हृदयविकार, कॅन्सर, मूत्रपिंड रोपण किंवा मेंदू-मणक्याच्या शस्त्रक्रियेचा खर्च मोठी आर्थिक अडचण ठरत आहे. अशा परिस्थितीत सांगली जिल्हा परिषदेकडून गरजू रुग्णांसाठी ‘मा. लोकनेते…

Sangli Today Desk

Sangli News : किरकोळ वादातून मुलासमोरच वडिलांचा खून; नागरिकांनी हल्लेखोरांना पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात

सांगली : इनाम धामणी रोडवर किरकोळ वादातून एका व्यक्तीचा खून झाल्याची गंभीर घटना घडली आहे. या घटनेत मुलाच्या समोरच त्याच्या वडिलांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला असून, संशयित हल्लेखोरांना स्थानिक नागरिकांनी…

Sangli Today Desk

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने वृद्ध महिलेचे दागिने चोरणाऱ्यास अटक

सांगली : वृद्ध महिलेचे दागिने चोरणाऱ्या चोरट्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण (LCB) शाखेच्या पथकाने अटक केली आहे. माधवनगर (ता. मिरज) परिसरात घडलेल्या दागिने चोरी प्रकरणाचा उलगडा करत पोलिसांनी आरोपीकडून सुमारे ₹1.20…

Sangli Today Desk

सांगलीतील शाळेचे कार्यालय सील; कर थकबाकीदारांवर सांगली मनपाची जप्तीची धडक कारवाई सुरु

सांगली : सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिकेने मालमत्ता कर वसुलीसाठी राबवलेली मोहीम अधिक कडक करण्यात आली असून, थकबाकीदार संस्थांवर थेट कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्याचाच भाग म्हणून कुपवाड येथील उपाध्ये गर्ल हायस्कूलच्या…

Sangli Today Desk

सांगली–मिरज–कुपवाडमध्ये सुरू असलेल्या विकासकामांबाबत नागरिकांच्या तक्रारी; आयुक्त सत्यम गांधी यांची प्रत्यक्ष पाहणी

सांगली : सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या काही विकासकामांबाबत नागरिकांकडून तक्रारी व प्रश्न उपस्थित होत असतानाच, महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी 31 जानेवारी रोजी शहरातील विविध ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून…

Sangli Today Desk
WhatsApp चॅनेल फॉलो करा