मतमोजणी केंद्रांपासून २०० मीटर परिसरात जमावबंदी; झेरॉक्स, टेलिफोन बुथ, फॅक्स व ध्वनीक्षेपकांवर बंदी

सांगली : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-२०२६ अंतर्गत ९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतमोजणीदरम्यान जिल्ह्यातील सर्व मतमोजणी केंद्रांच्या परिसरात कडक प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. शांतता राखण्यासाठी आणि…

Sangli Today Desk

मुख्यमंत्र्यांबाबतच्या वक्तव्यावर आमदार सुहास बाबर यांना गिरीश महाजन यांचा सल्ला

सांगली : जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान खानापूर विधानसभा मतदारसंघातील एका सभेत केलेल्या वक्तव्यामुळे शिंदेसेनेचे आमदार सुहास बाबर यांच्यावर भाजप नेत्यांनी नाराजी व्यक्त केली असून, राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनीही…

Sangli Today Desk

Sangli Politics : मुख्यमंत्र्यांबाबत अयोग्य भाषा वापरणाऱ्यांना जनताच योग्य उत्तर देईल, गोपीचंद पडळकर यांचा इशारा

सांगली : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात खानापूर विधानसभा मतदारसंघात राजकीय वातावरण तापले असून, भाजपचे जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेनेचे खानापूरचे आमदार सुहास बाबर यांच्या वक्तव्यावर…

Sangli Today Desk

सांगली जिल्हा बँक नोकरभरती प्रकरण; उच्च न्यायालयातील सुनावणी १३ फेब्रुवारीला

सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येथील नोकरभरती प्रक्रियेबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात पुढे ढकलण्यात आली आहे. आता या प्रकरणाची सुनावणी १३ फेब्रुवारी रोजी…

Sangli Today Desk

सांगली जिल्ह्यात २,०३९ मतदान केंद्रे; ७ फेब्रुवारीला १८ लाख मतदार करणार मतदान

सांगली : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी सांगली जिल्ह्यातील १८ लाखांहून अधिक मतदारांसाठी २,०३९ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. येत्या ७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, जिल्हा…

Sangli Today Desk

सांगली महापालिकेत महापौर–उपमहापौर निवड बिनविरोध; १० फेब्रुवारीला औपचारिक घोषणा

सांगली : सांगली–मिरज–कुपवाड महापालिकेच्या महापौरपदासाठी भाजपचे धीरज सूर्यवंशी तर उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटा)चे गजानन मगदूम यांच्या नावांची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. त्यानंतर दोघांनीही आपले उमेदवारी अर्ज…

Sangli Today Desk

Sangli News : ७ फेब्रुवारीला भरपगारी सुट्टी; न मिळाल्यास येथे नोंदवता येणार तक्रार

सांगली : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी येत्या ७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी सर्व आस्थापना, कारखाने व दुकानदारांनी कामगार,…

Sangli Today Desk

आष्टा येथे बँक ऑफ इंडियाच्या नवीन शाखेचे उद्घाटन

सांगली : आष्टा (ता. वाळवा) येथे दि. ३ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते बँक ऑफ इंडियाच्या नवीन शाखेचे उद्घाटन करण्यात आले. नव्या शाखेमुळे परिसरातील नागरिकांना विविध बँकिंग सेवा…

Sangli Today Desk

ट्रॅक्टर सबसिडीच्या आमिषाने मिरजेत सात शेतकऱ्यांची फसवणूक; ३५ लाखांचा गंडा, एकावर गुन्हा दाखल

मिरज : ट्रॅक्टर खरेदीसाठी दीड लाख रुपयांची सबसिडी मिळवून देण्याचे आमिष दाखवत मिरज पूर्व भागातील सात शेतकऱ्यांची सुमारे ३५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सचिन…

Sangli Today Desk

मिरजेत गांजाची तस्करी; हद्दपार गुन्हेगारासह दोघांना अटक, सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

सांगली : मिरज शहरातील म्हैसाळ रेल्वे उड्डाण पुलाजवळ गांजाची तस्करी करणाऱ्या हद्दपार गुन्हेगारासह दोघांना पोलिसांनी अटक केली. या कारवाईत सात किलो १७५ ग्रॅम गांजा आणि दुचाकीसह सुमारे ३ लाख १५…

Sangli Today Desk
WhatsApp चॅनेल फॉलो करा