सांगली : बुधवारी संध्याकाळी चंद्रदर्शन झाल्यानंतर गुरुवार 19 फेब्रुवारीपासून रमजान महिन्याला सुरुवात झाली. पहाटेपासून शहरातील प्रमुख मशिदींमध्ये नमाजासाठी गर्दी दिसून येत आहे. बुधवारी रात्री तरावीह नमाज अदा करण्यात आली.
रमजान महिन्यात मुस्लिम बांधव सूर्योदयापूर्वी सहरी करून दिवसभर उपवास पाळतात. संध्याकाळी इफ्तारनंतर खजूर खाऊन रोजा सोडण्याची परंपरा आहे. हा पवित्र महिना साधारण 29 ते 30 दिवसांचा असतो.
रमजानच्या पार्श्वभूमीवर सांगलीतील कापड पेठ, शिवाजी मंडई आणि मारुती रोड परिसरात फळे, खजूर व शरबत साहित्य खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. अनेक ठिकाणी खजूर विक्रीसाठी स्टॉल उभारण्यात आले आहेत. व्यापाऱ्यांच्या मते यंदा ‘अजवा खजूर’ला विशेष मागणी आहे.
हेही वाचा: चंद्र मोहिमेत सांगलीचा सहभाग; ‘या’ जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची नावे ‘नासा’च्या आर्टेमिस-2 मोहिमेत.
- Gold Rate Today: दिवाळी खरेदीत सोन धडाम; २२K आणि २४K चे भाव किती उतरले? पाहा पीएनजीचे आजचे ताजे दर
- FASTag Local Pass: टोल नाक्यावर रांगेत थांबण्याचा मनस्ताप संपला! ‘राजमार्गयात्रा’ ॲपवरून घरबसल्या कसा काढायचा लोकल पास? जाणून घ्या नियम
- Nagpur Goa Shaktipeeth Expressway: नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीला सांगली, कोल्हापुरात पुन्हा वेग; कोणत्या जिल्ह्यातून किती किमी जाणार? पाहा सविस्तर आकडेवारी
- Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण; २८ ऑक्टोबरनंतर भाव आणखी कोसळणार की तेजी येणार? खरेदीपूर्वी पाहा पीएनजीचे आजचे दर (२५ ऑक्टोबर २०२६)
- Ladki Bahin Yojana: दिवाळी सणासाठी लाडक्या बहिणींना मोठा दिलासा? खात्यात १५०० जमा होणार की ३०००? पाहा नेमकी स्थिती
- Maharashtra Weather: राज्यात धो-धो पाऊस? २७ ते २९ ऑक्टोबरदरम्यान हवामानात मोठा उलटफेर; उकाड्यात पावसाची चाहूल









