मिरज तालुक्यात 67 टक्के मतदान; किरकोळ वाद व ईव्हीएम बिघाडाचे प्रकार, मतमोजणी सोमवारी
मिरज : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 साठी मिरज तालुक्यात शनिवारी मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळच्या वेळेत संथ असलेला मतदानाचा वेग दुपारनंतर वाढत गेला आणि अखेरीस तालुक्यात…
चिंचली यात्रेहून परत येताना हुल्लडबाजी; रील्समधून पोलिसांना आव्हान देणाऱ्यांवर सांगली पोलिसांची कारवाई
सांगली : कर्नाटकातील चिंचली मायाक्का देवीची यात्रा संपल्यानंतर मिरज ते सांगली मार्गावर हुल्लडबाजी करत वाहतुकीस अडथळा व सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्या दुचाकीस्वार आणि घोडागाडी चालकांवर पोलिसांनी मध्यरात्री कारवाई केली. सोशल…
सांगली जिल्ह्यात सकाळी 11.30 पर्यंत 20.30 टक्के मतदान; पलूस, वाळवा तालुक्यांत प्रतिसाद तुलनेने अधिक
सांगली : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 साठी सांगली जिल्ह्यात शनिवारी सकाळी 7 वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरू झाली असून, सुरुवातीला संमिश्र प्रतिसाद दिसून आला. सकाळी 11.30 वाजेपर्यंत…
अमेरिकेबरोबरच्या व्यापार करारावर आ. जयंत पाटील यांची प्रतिक्रिया; शेतकऱ्यांवर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त
ईश्वरपूर (ता. वाळवा) : भारत आणि अमेरिकेदरम्यान झालेल्या नव्या अंतरिम व्यापार कराराबाबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व आमदार जयंत पाटील यांनी चिंता व्यक्त केली आहे. या करारामुळे भारतातील शेतकरी…
मिरज तालुक्यातील माधवनगरमध्ये मतदानावर बहिष्कार; मूलभूत सुविधाच नसल्याने नागरिकांचा निषेध
सांगली : मिरज तालुक्यातील माधवनगर परिसरातील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याची घटना समोर आली आहे. परिसरातील मूलभूत सुविधांचा अभाव आणि दीर्घकाळ प्रलंबित विकास कामांच्या निषेधार्थ हा निर्णय घेण्यात आल्याचे नागरिकांनी सांगितले.…
सांगली जिल्ह्यातील ‘या’ गावाचा मतदानावर बहिष्कार; सकाळपासून केले नाही एकानेही मतदान
सांगली : सांगली जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 दरम्यान तासगाव तालुक्यातील बलगवडे गावात ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गावात सकाळपासून एकही मतदान झाले…
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) 2025 चा अंतिम निकाल जाहीर
सांगली : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) 2025 चा अंतिम निकाल मंगळवार, दि. 3 फेब्रुवारी 2026 रोजी जाहीर करण्यात आला असून उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे. हा निकाल…
पलूस तालुक्यात शेजारच्या उसाला लागलेली आग विझवताना भीषण दुर्घटना; ८५ वर्षीय शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू
पलूस : शेतातील पाचट जाळताना शेजारच्या उसाला लागलेली आग आटोक्यात आणण्याच्या प्रयत्नात ८५ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना विठ्ठलवाडी (ता. पलूस) येथे घडली. गणपती सदाशिव भोसले असे…
नागपूरच्या पशुखाद्य कंपनीची ८१.४६ लाखांची फसवणूक; सांगलीतील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
सांगली : नागपूर येथील पशुखाद्य उत्पादक कंपनीची सांगलीतील व्यापाऱ्यांकडून तब्बल ८१ लाख ४६ हजार २९६ रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात…
सांगली महापालिकेचा कर विभाग ‘डिजिटल’; कागदविरहित कामकाजाकडे वाटचाल
सांगली : सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाच्या कामकाजात तंत्रज्ञानाचा अधिक प्रभावी वापर करण्याच्या दृष्टीने भाग लिपिकांना टॅब (टॅब्लेट) देण्यात आले आहेत. या उपक्रमामुळे कर संकलनाची प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि…

