सांगली जिल्ह्यात शासकीय वसतिगृहासाठी अर्ज सुरू; अंतिम तारीख 15 फेब्रुवारी
सांगली : इतर मागास बहुजन कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हानिहाय वसतिगृहे सुरू करण्यात आली आहेत. सांगली…
सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेचे महापौर धीरज सूर्यवंशी, उपमहापौरपदी गजानन मगदूम यांनी पदभार स्वीकारला
सांगली : सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपचे धीरज सूर्यवंशी तर उपमहापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे गजानन मगदूम यांनी आज अधिकृतपणे पदभार स्वीकारला. महापालिकेच्या मुख्य कार्यालयात प्रशासनाच्या उपस्थितीत पदभार स्वीकृतीचा…
विभागीय माहिती कार्यालयातर्फे निबंध व घोषवाक्य स्पर्धेला मुदतवाढ; २५ फेब्रुवारीपर्यंत स्वीकारल्या जाणार प्रवेशिका
सांगली : शीख धर्माचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादूर साहेब यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित निबंध व घोषवाक्य स्पर्धेला मुदतवाढ देण्यात…
ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात सांगली जिल्हा परिषद राज्यात दुसऱ्या क्रमांकावर
सांगली : राज्य शासनाच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत करण्यात आलेल्या मूल्यांकनात सांगली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयाने राज्यात दुसरा क्रमांक मिळविला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे व…
वाळवा तालुक्यात जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे वर्चस्व कायम; पंचायत समितीच्या 22 पैकी 14 जागांवर विजय
ईश्वरपूर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निकालानंतर वाळवा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने पुन्हा वर्चस्व प्रस्थापित केल्याचे स्पष्ट झाले आहे. पंचायत समितीच्या 22 पैकी 14 जागांवर राष्ट्रवादी…
कडेगाव तालुक्यात काँग्रेसचे वर्चस्व; जिल्हा परिषद व पंचायत समितीत बहुमत
कडेगाव : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत कडेगाव तालुक्यात काँग्रेसने प्रभावी कामगिरी करत बहुमत मिळवले आहे. उपलब्ध अधिकृत निकालानुसार तालुक्यातील चारही जिल्हा परिषद गटांमध्ये काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले असून…
सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिकेचा 28 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
सांगली : सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिकेचा 28 वा वर्धापन दिन सोमवार, 9 फेब्रुवारी रोजी महानगरपालिका मुख्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. आयुक्त तथा प्रशासक सत्यम गांधी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.…
Sangli ZP Election Result 2026 : सांगलीत राष्ट्रवादी (शरद पवार) सर्वात मोठा पक्ष; भाजप दुसऱ्या क्रमांकावर
सांगली : जिल्हा परिषद निवडणूक निकालाच्या अंतिम टप्प्यातील अधिकृत आकडेवारीनुसार सांगली जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. ६१ गटांपैकी राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे…
खानापूर तालुक्यात शिवसेनेचा दणदणीत विजय; जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सर्व उमेदवार विजयी
विटा : खानापूर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या मतमोजणीनंतर शिवसेना (शिंदे गट) उमेदवारांनी निर्णायक आघाडी कायम ठेवत विजय मिळवला आहे. उपलब्ध अधिकृत व प्राथमिक माहितीनुसार तालुक्यातील चार जिल्हा…
जत तालुक्यात भाजपचे वर्चस्व; जिल्हा परिषदेच्या 9 पैकी 8 गटांवर विजय
जत : जिल्हा परिषद निवडणुकीत जत तालुक्यात भारतीय जनता पक्षाने प्रभावी कामगिरी करत 9 पैकी 8 गटांवर विजय मिळवला आहे. या निकालामुळे जत तालुक्यात भाजपचे राजकीय वर्चस्व अधिक मजबूत झाल्याचे…

