महिलांना थेट प्रशासनासमोर तक्रारी मांडण्याची संधी; 16 फेब्रुवारीला सांगलीत महिला लोकशाही दिन

सांगली : जिल्ह्यातील महिलांना त्यांच्या अडचणी थेट प्रशासनासमोर मांडण्यासाठी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार, दि. 16 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथे करण्यात आले आहे.…

Sangli Today Desk

परळी वैजनाथ येथे 13 ते 15 फेब्रुवारीदरम्यान अखिल भारतीय पशुधन एक्स्पो; सांगलीतील पशुपालकांना नवे तंत्रज्ञान जाणून घेण्याची संधी

सांगली : ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या पशुपालन व्यवसायासाठी नव्या संधी उपलब्ध करून देणारे ‘अखिल भारतीय पशु-पक्षी महा पशुधन एक्स्पो 2026’ हे प्रदर्शन 13 ते 15 फेब्रुवारीदरम्यान बीड जिल्ह्यातील परळी…

Sangli Today Desk

सांगलीत गुरु तेग बहादूर शहीदी समागम जनजागृती; शाळा-महाविद्यालयांत विविध स्पर्धा, कार्यक्रम, प्रभात फेऱ्यांचे आयोजन

सांगली : श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागमाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात शाळा-महाविद्यालयांमध्ये स्पर्धा, प्रभात फेऱ्या आणि विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार आहेत. 28 फेब्रुवारी व 1…

Sangli Today Desk

28 फेब्रुवारीपर्यंत कामांचे आदेश न दिल्यास कारवाई? सांगलीत निधी खर्चासाठी पालकमंत्र्यांचा अल्टिमेटम

सांगली : जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर निधी वेळेत खर्च न झाल्यास कामे रखडण्याची शक्यता असल्याने 28 फेब्रुवारीपर्यंत सर्व प्रशासकीय मान्यता व कार्यादेश देण्याचे स्पष्ट निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले…

Sangli Today Desk

सांगलीत पोलीस भरतीला अखेर सुरुवात; ५९ जागांसाठी मोठी स्पर्धा

सांगली : अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या जिल्हा पोलीस शिपाई भरती प्रक्रियेला बुधवारी प्रत्यक्ष सुरुवात झाली. सांगली जिल्ह्यातील ५९ रिक्त पदांसाठी ही भरती होत असून पहिल्या दिवशी महिला उमेदवारांची मैदानी चाचणी…

Sangli Today Desk

5,680 कलाकृतींपैकी 1,275 निवड; 20 वर्षांनंतर सांगलीत महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन

सांगली : जवळपास दोन दशकांनंतर सांगलीत महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचे आयोजन होत आहे. विद्यार्थी विभागाचे ६५ वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन १६ ते २२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत कलाविश्व महाविद्यालय,…

Sangli Today Desk

हरिपूर-सांगली रस्त्यावर अपघात; ११ वर्षीय विद्यार्थिनी गंभीर जखमी

सांगली : हरिपूर ते सांगली मार्गावर भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत सायकलवरून घरी जाणारी ११ वर्षीय विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली आहे. ही घटना गुरुवार, दि. ५ फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे दहाच्या…

Sangli Today Desk

महिलांना धमकावून साडेआठ लाखांची लूट; कवठेपिरान घरफोडी प्रकरणातील आरोपीस दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

सांगली : मिरज तालुक्यातील कवठेपिरान येथे घरात घुसून महिलांना हत्याराचा धाक दाखवत साडेआठ लाखांहून अधिक किमतीचे दागिने लुटल्याप्रकरणी आरोपी काका सरपंचा काळे (वय 27, रा. चिकुर्डे, ता. वाळवा) याला अतिरिक्त…

Sangli Today Desk

सांगलीत नोकरीच्या आमिषाने 9 लाखांची फसवणूक; शहर पोलिस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल

सांगली : पोलिस तसेच टपाल खात्यात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून सांगलीतील दोघांकडून 9 लाख 8 हजार 75 रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…

Sangli Today Desk

सांगली जिल्ह्यातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदतीची संधी; पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेसाठी अर्जाची अंतिम मुदत 15 फेब्रुवारी

सांगली : पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेअंतर्गत धनगर समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत आहे. पात्र विद्यार्थ्यांनी hmas.mahait.org या संकेतस्थळावर जाऊन अर्ज…

Sangli Today Desk
WhatsApp चॅनेल फॉलो करा