पदभारानंतर महापौर धीरज सूर्यवंशींची पहिली विस्तृत आढावा बैठक; प्रलंबित फाईलींवर कारवाईचे संकेत

सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेचे नूतन महापौर धीरज सूर्यवंशी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रशासकीय कामकाजाला गती देण्याचे संकेत दिले असून प्रलंबित विकास प्रस्ताव व नागरिकांच्या तक्रारींचा आढावा घेण्यासाठी सर्व खातेप्रमुखांची विस्तृत बैठक…

Sangli Today Desk

सांगली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी: ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी 15 फेब्रुवारी अंतिम मुदत; 43 हजारांपर्यंत मदत

सांगली : ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेंतर्गत १२ वी नंतर पदवी व पदव्युत्तर (व्यावसायिक व बिगर व्यावसायिक) अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत…

Sangli Today Desk

ध्वजदिन निधीस सढळ हाताने मदत करा; जिल्हाधिकारी अशोक काकडे यांचे आवाहन

सांगली : सशस्त्र सेना ध्वजदिन निधीस नागरिकांनी यथाशक्ती योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले आहे. देशरक्षणासाठी प्राणार्पण केलेल्या तसेच युद्धजन्य परिस्थितीत जखमी किंवा अपंगत्व आलेल्या जवानांच्या कुटुंबीयांच्या…

Sangli Today Desk

विट्यात 14 फेब्रुवारीला शासकीय योजनांचा महामेळावा; 40 स्टॉल, नागरिकांना थेट लाभ व मोफत मार्गदर्शन

सांगली : विटा येथे शनिवार, दि. 14 फेब्रुवारी 2026 रोजी आयोजित करण्यात येत असलेल्या विधी सेवा व शासकीय योजनांच्या महामेळाव्याचे काटेकोर नियोजन करून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन प्रभारी प्रमुख…

Sangli Today Desk

सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी 751 कोटींची तरतूद; जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मोठा निर्णय

सांगली : जिल्ह्याच्या सर्वंकष विकासासाठी सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी एकूण 751 कोटी 8 लाख रुपयांच्या प्रारूप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. हा आराखडा उद्या राज्यस्तरीय समितीसमोर…

Sangli Today Desk

सांगली महापालिकेत नवे राजकीय समीकरण? भाजप–राष्ट्रवादी (श. प.) नेत्यांची हॉटेलमध्ये बैठक

सांगली : सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिकेतील सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर अनपेक्षित राजकीय हालचालींना वेग आला आहे. महापौर व उपमहापौर निवडीपूर्वी भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षाच्या नेत्यांची येथील एका…

Sangli Today Desk

वाळवा तालुक्यातील चिमुकली कराडमध्ये सुखरूप सापडली; बिबट्याचा संशय खोटा, अपहरणाच्या दिशेने पोलिस तपास सुरू

वाळवा : कार्वे (ता. वाळवा) येथून अंगणात खेळताना अचानक बेपत्ता झालेली पाच वर्षांची चिमुकली अखेर कराड परिसरात सुखरूप सापडल्याने कुटुंबियांनी अखेर सुटकेचा निश्वास टाकला. सुरुवातीला बिबट्याने मुलीला उचलून नेल्याचा संशय…

Sangli Today Desk

सांगलीत बारावीच्या परीक्षेवर डिजिटल वॉच; झूम लिंकद्वारे थेट देखरेख, जिल्ह्यातील १३०७ वर्गांचे लाईव्ह रेकॉर्डिंग

सांगली : जिल्ह्यात बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त आणि पारदर्शक पार पडण्यासाठी जिल्हा परिषदेने तंत्रज्ञानाधारित नावीन्यपूर्ण उपक्रम राबवला आहे. यंदा प्रथमच सांगली जिल्ह्यात बारावीच्या परीक्षांवर जिल्हा परिषद स्तरावरून झूम लिंकद्वारे थेट देखरेख…

Sangli Today Desk

डिजिटल सुरक्षिततेबाबत सजग राहा : सांगलीत ‘सुरक्षित इंटरनेट दिवस’ कार्यक्रमात जिल्हाधिकारी अशोक काकडे यांचे आवाहन

सांगली : वाढत्या इंटरनेट वापराच्या आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) पार्श्वभूमीवर प्रत्येक नागरिकाने स्वतःच्या डिजिटल सुरक्षिततेबाबत सजग राहणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात दि. 10…

Sangli Today Desk

सांगलीत संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेसाठी 118 पैकी 94 प्रकरणे पात्र

सांगली : सांगली शहरासाठी संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेच्या प्रकरणांबाबत झालेल्या बैठकीत एकूण 118 प्रकरणांपैकी 94 प्रकरणांना पात्रता देण्यात आली आहे. तहसिलदार तथा संजय गांधी योजना सांगली शहरच्या…

Sangli Today Desk
WhatsApp चॅनेल फॉलो करा