सांगली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक निकाल 2026 : आज मतमोजणी; 551 उमेदवारांचे भवितव्य ठरणार
सांगली : जिल्हा परिषद व दहा पंचायत समित्यांसाठी पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी आज (९ फेब्रुवारी) संबंधित तालुक्यांच्या ठिकाणी सुरू होत आहे. दिवसभरात टप्प्याटप्प्याने अधिकृत निकाल जाहीर होणार असल्याने संपूर्ण…
मिरजेत मंगळवार पेठेत घरफोडी; 13 तोळे सोने, चांदी व रोकड असा सुमारे 9.64 लाखांचा ऐवज लंपास
मिरज : शहरातील मंगळवार पेठ परिसरात मध्यरात्री उघड्या दरवाजातून घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्याने सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे 9 लाख 64 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना…
सांगलीतील मोकाट कुत्र्यांच्या समस्येवर उपाय; डॉग शेल्टर व पशू शवदाहिनी प्रकल्पांसाठी 5.88 कोटींचा निधी मंजूर
सांगली महानगरपालिका क्षेत्रात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी डॉग शेल्टर आणि मृत जनावरांच्या विल्हेवाटीसाठी पशू शवदाहिनी उभारण्यासाठी 5.88 कोटींच्या प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता मिळाली. सांगली : शहरातील मोकाट कुत्र्यांची वाढती संख्या आणि…
माधवनगरमध्ये पाच दिवस पाणीपुरवठा बंद; मतदारांच्या नाराजीचा मतदानावर परिणाम झाल्याची चर्चा सुरू
मिरज : सांगली शहरालगतच्या माधवनगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा खंडित राहिल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून त्याचे पडसाद स्थानिक निवडणूक मतदानावर उमटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. माधवनगरमध्ये…
सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिकेचा 28 वा वर्धापन दिन आज; मुख्यालयात सकाळी 10.30 वाजता दीपप्रज्वलन कार्यक्रम
सांगली : सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिकेचा 28 वा वर्धापन दिन आज, सोमवार 9 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येत असून या निमित्ताने महापालिका मुख्यालयात सकाळी 10.30 वाजता दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला…
सांगली रेल्वे स्थानकासमोर नाला तुंबला; प्रभाग क्र. 9 मधील नागरिकांसाठी दुर्गंधी व डासांचा त्रास रोजचाच
सांगली : सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये सांगली रेल्वे स्थानकासमोर नाल्याचे दूषित पाणी तुंबून राहिल्याने परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. रेल्वे स्थानकासमोर असणाऱ्या म्हसोबा मंदिराशेजारी…
सांगली जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणूक 2026 : तालुकानिहाय अंतिम मतदानाची टक्केवारी
सांगली : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 साठी सांगली जिल्ह्यात झालेल्या मतदानाची अंतिम टक्केवारी अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आली असून, जिल्ह्यात सरासरी 69.76 टक्के मतदान झाले आहे. अधिकृत…
सांगली जिल्ह्यात सरासरी 69.76 टक्के मतदान; पलूस तालुक्यात सर्वाधिक 75.75 टक्के मतदान
सांगली : जिल्हा परिषद व दहा पंचायत समित्यांसाठी शनिवारी पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सांगली जिल्ह्यात सरासरी 69.76 टक्के मतदान झाल्याची अधिकृत माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. नऊ वर्षांनंतर होत…
9 फेब्रुवारीला 191 टेबलवर 122 फेऱ्यांत मतमोजणी; सांगली जिल्हा प्रशासन सज्ज
सांगली : शनिवारी पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी सरासरी 69.76 टक्के मतदान झाले असल्याची माहिती अधिकृत आकडेवारीतून समोर आली आहे. या निवडणुकीतीसाठीची मतमोजणी सोमवार, दिनांक 9 फेब्रुवारी…
दहावी–बारावी परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी सांगली जिल्हा परिषद सज्ज; भरारी पथके व तांत्रिक यंत्रणांचा वापर
सांगली : इयत्ता १२वी ची परीक्षा १० फेब्रुवारी पासून तर १०वी ची परीक्षा २० फेब्रुवारी पासून सुरु होणार आहे. दहावी व बारावीच्या परीक्षा अत्यंत पारदर्शक, शिस्तबद्ध आणि कॉपीमुक्त वातावरणात पार…

