Sangli Election : आज १५ जानेवारी रोजी सांगलीत मतदान सुरू; मागील निवडणुकीतीचा निकाल, मतदान टक्केवारी व आकडेवारीवर एक नजर
सांगली : सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिकेसाठी आज, १५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया सुरू असताना, मागील म्हणजेच २०१८ सालच्या महानगरपालिका निवडणुकीत काय घडले होते, हे जाणून घेण्याची अनेक मतदारांना उत्सुकता आहे. २०१८…
Sangli Sports : उत्साहात पार पडल्या सांगली जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा; ZP CEO विशाल नरवाडे यांची प्रमुख उपस्थिती
सांगली : जिल्हा परिषद सांगली यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. या स्पर्धांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) विशाल सविता तेजराव नरवाडे यांची प्रमुख…
Sangli Bike Theft : विटा पोलिसांची मोठी कारवाई; सराईत दुचाकी चोरट्यांना अटक, चार चोरीचे गुन्हे उघड
सांगली : विटा पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन सराईत दुचाकी चोरट्यांना अटक केली असून, त्यांच्याकडून सुमारे १ लाख ४८ हजार रुपये किमतीच्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या अटकेमुळे…
Sangli Job Fraud : सरकारी नोकरी लावण्याचे आमिष; ईश्वरपूरमध्ये 13 लाखांची फसवणूक, हवालदारासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
ईश्वरपूर : कारागृह विभागात वरिष्ठ लिपिक पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार ईश्वरपूर येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी कारागृह पोलिस हवालदारासह त्याच्या तीन…
Sangli Crime : कवलापूरमधील जबरी चोरीचा छडा; दोन तरुणांना अटक
सांगली : मिरज तालुक्यातील कवलापूर येथे दहा दिवसांपूर्वी झालेल्या जबरी चोरीच्या प्रकरणाचा छडा लावण्यात सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला यश आले आहे. या प्रकरणात अनिकेत अरुण मोहिते (वय 26)…
Sangli ZP PS Election : जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणूक कार्यक्रम जाहीर; 5 फेब्रुवारीला मतदान, 7 फेब्रुवारीला मतमोजणी
सांगली : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 12 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार सांगली जिल्हा परिषद व आटपाडी, जत, खानापूर (विटा), कडेगाव,…
Sangli Zp Ps Election : जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हत्यारे व दारुगोळा बाळगण्यास मनाई
सांगली : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक–2026 चा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सांगली जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी अशोक काकडे यांनी महत्त्वाचा आदेश निर्गमित केला…
Sangli News : स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारासाठी प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याची मुदत ३० जानेवारीपर्यंत
सांगली : मराठी भाषेतील उत्कृष्ट साहित्यनिर्मितीसाठी राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार २०२५ साठी प्रवेशिका व पुस्तके ३० जानेवारी २०२६ पर्यंत स्वीकारली जाणार आहेत. प्रकाशन…
Sangli Traffic Update : सांगली-धामणी रस्ता वाहतुकीसाठी बंद; वापरा ‘हे’ पर्यायी वाहतूक मार्ग
सांगली : धामणी रोडवरील हसरा चौक रस्ता 17 ते 22 जानेवारी 2026 या कालावधीत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असून, या कालावधीत वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी…
Sangli Job : आकाशवाणी सांगलीत काम करण्याची संधी; अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 जानेवारी
सांगली : आकाशवाणी सांगली केंद्रातर्फे नैमितिक उद्घोषक (Casual Announcer) निवडीसाठी परीक्षा प्रक्रिया राबवण्यात येणार असून, यासाठी अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 30 जानेवारी 2026 आहे, अशी माहिती आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रम…

