Sangli Election Result 2026 : सांगली–मिरज–कुपवाड महापालिकेचा निकाल जाहीर; भाजपचा दणदणीत विजय

सांगली : सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, भारतीय जनता पक्ष सर्वाधिक जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. अंतिम निकालानुसार ७८ जागांच्या महापालिकेत भाजपने ३९ जागांवर…

Sangli Today Desk

Sangli Dry Day : सांगलीत ड्राय डे लागू असतानाही शहरालगतच्या भागात दारू दुकाने सुरू; बंदीचा परिणाम काय?

सांगली : सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिका हद्दीत १३ ते १६ जानेवारीदरम्यान ‘ड्राय डे’ लागू करण्यात आला असला, तरी शहरालगतच्या काही भागांत दारू विक्री सुरू असल्याचे दिसून येत आहे. सांगली शहरापासून अवघ्या…

Sangli Today Desk

Sangli Crime : वाजेगाव घरफोडी प्रकरणी सराईत आरोपी अटकेत; २.७१ लाखांचा मुद्देमाल जप्त

सांगली : कडेगाव तालुक्यातील वाजेगाव येथे तीन महिन्यांपूर्वी बंद घर फोडून दागिने चोरण्याच्या प्रकरणाचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने छडा लावला असून, रचित ऊर्फ डोक्या इन्कलाब काळे (वय 20, रा. हनुमानगर,…

Sangli Today Desk

Sangli News : माधवनगर परिसरात महिलेचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांकडून तपास सुरू

सांगली : माधवनगर जकात नाक्याजवळील शिवोदयनगर परिसरात राहणाऱ्या एका महिलेचा गुरुवारी सकाळी संशयास्पद मृत्यू झाल्याची नोंद संजयनगर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. सुलभा बाळासाहेब सपकाळ (वय 45) असे मृत महिलेचे…

Sangli Today Desk

Miraj News : मिरजेत निवडणूक काळात बेकायदा जमाव व मारहाणीचा प्रकार; 7 जणांविरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल

मिरज : मिरज शहरात महानगरपालिका निवडणुकीच्या काळात बेकायदा जमाव जमवून एका उमेदवाराच्या घरात प्रवेश करून मारहाण केल्याचा प्रकार घडल्याची तक्रार शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी सात…

Sangli Today Desk

ZP Election 2026 : मायाक्का देवी यात्रेच्या पार्श्वभूमीवर मतदान तारखेच्या पुनर्विचाराची मागणी; आमदार गोपीचंद पडळकर यांचे निवडणूक आयोगाला निवेदन

सांगली : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2026 साठी जाहीर करण्यात आलेल्या मतदान दिनांकाबाबत पुनर्विचार करण्याची मागणी जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे अधिकृत निवेदनाद्वारे केली आहे.…

Sangli Today Desk

Sangli Election Counting : मतमोजणीची जय्यत तयारी; ५२७ मतदान केंद्रांची मोजणी, १० फेऱ्यांत निकाल

सांगली : सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ चा निकाल जाहीर करण्यासाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. शुक्रवारी, १६ जानेवारी २०२६ रोजी मिरज येथील सेंट्रल वेअर हाऊसमध्ये मतमोजणी प्रक्रिया…

Sangli Today Desk

Sangli Election : मतमोजणीच्या दिवशी मिरज येथील सेंट्रल वेअरहाऊस परिसरात मनाई आदेश लागू

सांगली : सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक–2025 ची मतमोजणी शुक्रवार, 16 जानेवारी 2026 रोजी मिरज येथील सेंट्रल वेअरहाऊस येथे होणार आहे. मतमोजणी प्रक्रिया शांततेत, भयमुक्त व सुरळीत पार पडावी यासाठी…

Sangli Today Desk

WCE Sangli : Hydrogen-CNG H-BAJA 2026 मध्ये TEAM AARYANS ची ऐतिहासिक कामगिरी; पटकावले 7 राष्ट्रीय पुरस्कार

सांगली : सांगलीतील वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (Walchand College of Engineering Sangli) साठी अभिमानास्पद क्षण ठरला आहे. कॉलेजच्या अधिकृत SAE टीम TEAM AARYANS ने Hydrogen-CNG Fuelled H-BAJA 2026 स्पर्धेत ऐतिहासिक…

Sangli Today Desk

Sangli Election Clarification : प्रचार संपल्यानंतर घरोघरी प्रचाराबाबतचा काय आहे नवा आदेश? – राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले

सांगली : सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिकेसाठी आज, १५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया सुरू असताना, प्रचार समाप्तीनंतर घरोघरी जाऊन प्रचार करण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने कोणताही नवीन आदेश जारी केलेला नसल्याचे स्पष्ट करण्यात…

Sangli Today Desk
WhatsApp चॅनेल फॉलो करा