गुन्हे

सांगली जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांबाबतची ताजी आणि विश्वासार्ह माहिती येथे उपलब्ध आहे. चोरी, फसवणूक, मारामारी, सायबर गुन्हे, आर्थिक गैरव्यवहार तसेच पोलीस कारवाई आणि न्यायालयीन घडामोडींचे अपडेट्स नियमितपणे प्रसिद्ध केले जातात. स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेशी संबंधित महत्त्वाच्या घटनांचे सखोल वृत्तांकन करण्याचा आमचा प्रयत्न असतो. सांगली, मिरज, पलूस, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि इतर तालुक्यांतील गुन्हे विषयक बातम्या येथे एकाच ठिकाणी वाचा.

 

Latest गुन्हे News

Miraj Crime News : डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानामागे अवैध गॅस रिफिलिंग अड्ड्यावर छापा; संशयित ताब्यात, मुद्देमाल जप्त

Sangli Today | मिरज : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या पाठीमागे सुरू…

Sangli Today Desk

Sangli Fire News : सावर्डेत अज्ञाताने एक एकर द्राक्षबाग जाळली; शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान

Sangli Today | तासगाव : सावर्डे (ता. तासगाव) येथील फुटका घाणा परिसरात…

Sangli Today Desk

Miraj Crime News : मिरजेत शस्त्रविक्रीसाठी आलेल्यास अटक; निवडणूक पार्श्वभूमीवर पोलिसांची कारवाई

Sangli Today | मिरज : मिरज शहरात धारदार शस्त्रांची बेकायदेशीर विक्री करण्यासाठी…

Sangli Today Desk

Sangli News : मिरजेत महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, परिसरात काही काळ तणाव

Sangli Today | मिरज : मिरज शहरात शुक्रवारी सकाळी महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना…

Sangli Today Desk

Sangli Crime News : मोटारसायकल चोरीप्रकरणी सराईत चोरट्यास अटक; 3 लाखांहून अधिक किमतीच्या 5 दुचाकी जप्त

Sangli Today | मिरज : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई करत…

Sangli Today Desk

Sangli Crime : सांगलीत पूर्व वैमनस्यातून तरुणाची निर्घृण हत्या; संशयित आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर

सांगली : सांगली शहरातील अहिल्यानगर परिसरात पूर्व वैमनस्यातून एका तरुणाची कोयत्याने हत्या…

Sangli Today Desk

Sangli Crime News : सांगली जिल्ह्यात खुनाच्या दोन घटना; शहरात जुन्या वादातून हत्या, तर जतमध्ये संशयास्पद मृत्यू

Sangli News : सांगली जिल्ह्यात घडलेल्या दोन वेगवेगळ्या गंभीर घटनांमुळे कायदा-सुव्यवस्थेबाबत चिंता…

Sangli Today Desk
चॅनेल फॉलो करा