राजकारण

सांगली जिल्ह्यातील राजकारणाशी संबंधित सर्व ताज्या घडामोडी, निवडणुका, पक्षीय हालचाली, नगरपरिषद व महानगरपालिका निर्णय, जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे अपडेट्स येथे वाचा. स्थानिक पातळीवर घेतले जाणारे निर्णय नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर थेट परिणाम करतात. त्यामुळे प्रशासन, सत्ताधारी आणि विरोधकांच्या हालचालींबाबत विश्वासार्ह आणि वेगवान माहिती देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. सांगली, मिरज, तासगाव, जत, वाळवा आणि इतर तालुक्यांतील राजकीय बातम्या Sangli Today वर नियमित अपडेट केल्या जातात.

 

Latest राजकारण News

Sangli Election : महायुती-महाआघाडीचा अंतिम निर्णय 23 डिसेंबरनंतर; इच्छुक उमेदवार प्रतीक्षेत

Sangli Today | सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून तयारीला…

Sangli Today Desk

Tasgaon Election Result : तासगावमध्ये ‘काका गटाचे’ जोरदार पुनरागमन; संजय काका पाटलांनी पुन्हा एकदा सिद्ध केली राजकीय ताकद

Sangli Today | तासगाव : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांतील पराभवानंतर माजी खासदार…

Sangli Today Desk

Vita Nagar Parishad Election Result 2025: विट्यात 45 वर्षांचा पाटील गटाचा गड कोसळला; शिवसेना (शिंदे गट) सत्तेवर, 22 जागांसह दणदणीत विजय

Sangli Today | विटा : विटा नगरपरिषदेच्या निवडणुकीत मोठी राजकीय उलथापालथ पाहायला…

Sangli Today Desk

Atpadi Nagar Panchayat Election Result 2025: आटपाडी नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा; पहिल्याच निवडणुकीत यु. टी. जाधव नगराध्यक्ष

Sangli Today | आटपाडी : आटपाडी नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने…

Sangli Today Desk

Uran Election Result 2025: उरण ईश्वरपूर नगरपरिषद निकाल – 23 जागांसह जयंत पाटील गटाची एकहाती सत्ता कायम

Sangli News | सांगली : उरण ईश्वरपूर नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र…

Sangli Today Desk

Sangli Election : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? जबाबदारी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे

Sangli Election | सांगली : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगलीच्या राजकारणात मोठी हालचाल…

Sangli Today Desk

Sangli Municipal Election 2026 : सांगली महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; 23 ते 29 डिसेंबरदरम्यान नामनिर्देशन, 15 जानेवारीला मतदान

Sangli Today | सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर…

Sangli Today Desk

Sangli Politics : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; संघटन बळकटीवर भर

Sangli Today | सांगली : सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या…

Sangli Today Desk

Miraj Politics : मिरजेत दोन माजी महापौरांसह अनेक दिग्गजांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एन्ट्री; राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाची ताकद वाढल्याचे चित्र

Miraj News | मिरज : सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी…

Sangli Today Desk
WhatsApp चॅनेल फॉलो करा