सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६–२०३१ साठी काँग्रेस पक्षाकडून काही प्रभागांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यानुसार काँग्रेसच्या उमेदवारांची प्रभागनिहाय यादी समोर आली आहे.
या यादीत विविध प्रभागांमधून महिला, अनुसूचित जाती तसेच नागरिकांच्या मागास प्रवर्ग (OBC) मधील उमेदवारांचा समावेश आहे. काही प्रभागांमध्ये एकापेक्षा अधिक उमेदवारांना उमेदवारी दिल्याचे या यादीतून दिसून येते.
निवडणूक अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या छाननीनंतर अंतिम उमेदवार निश्चित केले जाणार आहेत. सांगली–मिरज–कुपवाड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, पुढील टप्प्यात छाननी व माघार प्रक्रिया पार पडणार आहे.
काँग्रेस पक्षाची प्रभागनिहाय उमेदवारांची सविस्तर यादी खाली उपलब्ध करून देण्यात आली आहे.
हेही वाचा: सांगली ‘महापालिकेवर भाजपच कमळ फुलेल’; आमदार सुरेश खाडे यांचा दावा.
- तासगाव फाट्याजवळ टेम्पोने अचानक वळण घेतल्याने अपघात; आयशर टेम्पोखाली सापडून दुचाकीस्वार गंभीर जखमी
- सांगली पेठभाग भाजी मंडईतील ₹20.50 लाखांचा काँक्रिट रस्ता 6 महिन्यांत पूर्ण होणार का? नागरिकांचे लक्ष
- सांगली पोलीस भरती 2024-25; 737 उमेदवार लेखी परीक्षेस पात्र, अधिकृत यादी जाहीर
- गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील हिप्परकर टोळी तडिपार; सांगली-सोलापूर जिल्ह्यात प्रवेशबंदी
- भिलवडीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; वाहनचालक फरार
- एनओसीवरून वाद पेटला; सांगलीत वकिलाच्या घरात घुसून धमकी, चौघांवर गुन्हा









