सांगली : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत फेब्रुवारी महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
शासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात पुढील 2 ते 3 दिवसांत हा निधी जमा होण्याची शक्यता आहे.
या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना आर्थिक मदत दिली जाते. नियमित हप्ता मिळत असल्याने अनेक महिलांना घरगुती खर्चासाठी दिलासा मिळत असल्याचे सांगितले जाते.
फेब्रुवारी महिन्याचा निधी लवकरच खात्यात जमा होणार असल्याने लाभार्थी महिलांचे लक्ष आता बँक खात्याकडे लागले आहे.
हेही वाचा: सांगलीत बॅडमिंटन हॉल पुन्हा सुरू; खेळाडूंना दिलासा.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










