अपघात

सांगली जिल्ह्यातील रस्ते अपघात, दुचाकी व चारचाकी दुर्घटना, औद्योगिक अपघात आणि इतर आपत्कालीन घटनांबाबतची ताजी माहिती येथे मिळवा. अपघातांमुळे होणारे जीवितहानीचे आणि वाहतूक व्यवस्थेवरील परिणाम समजून घेणे महत्त्वाचे आहे. प्रशासनाने घेतलेल्या कारवाईचे तपशील आणि सुरक्षेसाठी दिलेल्या सूचना देखील येथे प्रसिद्ध केल्या जातात. जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील अपघातांच्या बातम्या वेगाने आणि अचूकतेने येथे अपडेट केल्या जातात.

Latest अपघात News

House Fire : अंत्री बुद्रुकमध्ये शॉर्टसर्किटमुळे घरास आग; मोठे नुकसान, अनर्थ टळला

Sangli News | शिराळा : अंत्री बुद्रुक (ता. शिराळा) येथे गुरुवार, दि.…

Sangli Today Desk

Sangli Accident News : फार्णेवाडीजवळ दुचाकीची दगडांच्या ढिगाला धडक; ‘हुतात्मा’चे माजी संचालक जयकर चव्हाण यांचा जागीच मृत्यू

Sangli Today | ईश्वरपूर : पुसेसावळी–वाकुर्डे बुद्रुक रस्त्यावर सुरू असलेल्या कामादरम्यान रस्त्यात…

Sangli Today Desk

Jat Accident News: विजापूर–गुहागर महामार्गावर भीषण अपघात; वनविभागाचे हंगामी वॉचमन जागीच ठार

जत : जत तालुक्यातील विजापूर–गुहागर राष्ट्रीय महामार्गावर मुचंडी गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात…

Sangli Today Desk

Tempo Fire: मिरज–पंढरपूर महामार्गावर धावत्या टेम्पोला आग; टेम्पो जळून खाक, चालक थोडक्यात बचावला

Sangli News | मिरज : मिरज–पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर चिरमुऱ्याची पोती वाहून नेणाऱ्या…

Sangli Today Desk

Palus Accident: भरधाव कारची धडक; ६५ वर्षीय शेतकरी गंभीर जखमी, चालक फरार, पलूस रोडवरील घटना

Palus News | पलूस : पलूस रोडवरील कोयनानगर (झाडोली) परिसरात आज रविवारी…

Sangli Today Desk

Sangli Accident: एरंडोलीत अज्ञात वाहनाची भीषण धडक; दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू

मिरज : मिरज तालुक्यातील एरंडोली येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन दुचाकीस्वारांचा दुर्दैवी…

Sangli Today Desk

Sangli Accident: बांबवडे येथे दुचाकीच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू; अज्ञात चालकाविरोधात पलूस पोलिसांत गुन्हा दाखल

पलूस : कराड–तासगाव रोडवरील बांबवडे परिसरात घडलेल्या अपघातात 71 वर्षीय सर्जेराव आनंदा…

Sangli Today Desk

Sangli Accident: ट्रकच्या भीषण धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू तर एक जखमी, चालक फरार

ईश्वरपूर : वाळवा तालुक्यातील पेठ येथे महामार्गावरील पुलावर गुरुवारी सकाळी झालेल्या भीषण…

Sangli Today Desk

Leopard in Sangli : घरात घुसलेला बिबट्या दीड तासाच्या ऑपरेशननंतर जेरबंद; पाहण्यासाठी ग्रामस्थांची मोठी गर्दी

Leopard in Sangli | सांगली : शिराळा तालुक्यातील शिवरवाडी येथे नवीन बांधकाम…

Sangli Today Desk

Sangli Accident : अंकलीजवळ दुचाकी घसरून महिलेचा मृत्यू, पती गंभीर जखमी

सांगली (प्रतिनिधी): मिरज तालुक्यातील अंकली परिसरात झालेल्या अपघातात दुचाकीवरून पडलेल्या महिलेचा ट्रकखाली…

Sangli Today Desk
WhatsApp चॅनेल फॉलो करा