शेती / हवामान

सांगली जिल्हा हा शेतीप्रधान भाग असल्याने पिकांची स्थिती, हवामान अंदाज, पर्जन्यमान, बाजारभाव आणि शासकीय योजना याबाबतची माहिती शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची ठरते. ऊस, द्राक्ष, डाळिंब आणि इतर पिकांशी संबंधित अपडेट्स येथे प्रसिद्ध केले जातात. हवामान बदलाचा परिणाम आणि कृषी विभागाच्या सूचनाही येथे दिल्या जातात. जिल्ह्यातील शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी आवश्यक असलेली माहिती येथे नियमितपणे अपडेट केली जाते.

Latest शेती / हवामान News

सांगलीत आढळले बिबट्याचे तीन नवजात बछडे; वनविभाग सतर्क, परिसरात कॅमेरे व गस्त

सांगली : तुंग–कारंदवाडी शिव हद्दीतील शेतफडात ऊसतोड सुरू असताना बिबट्याचे तीन नवजात…

Sangli Today Desk

सांगली जिल्ह्यातून रब्बी हंगामात पीक विम्याला अल्प प्रतिसाद; केवळ २५ टक्के शेतकरी सहभागी

सांगली : सांगली जिल्ह्यातून रब्बी हंगाम २०२४–२५ दरम्यान पिक विमा योजनेला अपेक्षित…

Sangli Today Desk

आधारभूत किंमत खरेदीसाठी शेतकरी नोंदणीला ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ; सांगलीतील मका, ज्वारी उत्पादकांना दिलासा

सांगली : खरीप पणन हंगाम २०२४–२५ अंतर्गत शासनाच्या आधारभूत किंमत (MSP) खरेदी…

Sangli Today Desk

कडेगाव येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा; शेतकऱ्यांना ₹3500 रुपये उचल

कडेगाव : सांगली जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ₹3500 रुपये उचल देण्यात आल्याचा…

Sangli Today Desk

Leopard Attack News : वाळवा तालुक्यात पुन्हा वाढली बिबट्याची दहशत; मेंढ्यांच्या कळपावर हल्ला

Sangli Today | नेर्ले : वाळवा तालुक्यातील माणिकवाडी परिसरात बिबट्याचा वावर वाढला…

Sangli Today Desk

Sugarcane FRP Issue : एफआरपी थकीत; कारखान्यांवर कारवाईची मागणी, राजू शेट्टींचे साखर आयुक्तांना निवेदन

Sangli News | पुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफआरपी (Fair and…

Sangli Today Desk

Sangli Agriculture News : हळदीच्या वायदेबाजारातील गैरव्यवहाराची CBI चौकशी करा; राजू शेट्टी यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Sangli News | सांगली : हळदीच्या वायदेबाजाराच्या माध्यमातून मुठभर व्यापारी शेतकऱ्यांची आर्थिक…

Sangli Today Desk

Sangli Cold Wave: जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला; पशुपालकांसाठी महत्त्वाची सूचना, जनावरांच्या सुरक्षेसाठी काय काळजी घ्यावी?

सांगली : डिसेंबरच्या मध्यातच सांगली जिल्ह्यात रात्रीचे तापमान लक्षणीयरीत्या घसरले असून थंडीचा…

Sangli Today Desk

Sangli Weather Alert: सांगली जिल्ह्यात 21 डिसेंबरपर्यंत थंडीचा जोर; तापमान घटणार, शेतकऱ्यांसाठी विशेष शेती सल्ला जारी

Sangli News | सांगली : सांगली जिल्ह्यात पुढील काही दिवस थंडीचा प्रभाव…

Sangli Today Desk

Sangli Weather Update: सांगलीत गारठा कायम; थंडीची लाट ओसरली तरी हवेतील गारवा टिकून

Sangli News | सांगली : राज्यात मागील काही दिवसांपासून जाणवत असलेली थंडीची…

Sangli Today Desk
WhatsApp चॅनेल फॉलो करा