जत तालुक्यातील महिला डॉक्टरचा वरिष्ठांकडून मानसिक छळ; पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव

माडग्याळ : जत तालुक्यात कार्यरत असलेल्या एका महिला डॉक्टरने पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यास नकार दिल्याने वरिष्ठ डॉक्टरांकडून मानसिक छळ, आर्थिक दबाव आणि खोट्या कारवाईची भीती दाखवली जात असल्याचा गंभीर आरोप केला…

Sangli Today Desk

मिरजेत ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली सव्वा कोटींची फसवणूक

मिरज : पोलिस व सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून मिरजमधील एका निवृत्त एस.टी. अधिकाऱ्याची तब्बल सव्वा कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्याने मिरज…

Sangli Today Desk

सांगली महापालिकेसाठी राष्ट्रवादी (दोन्ही गट) व काँग्रेस एकत्र लढण्याचे संकेत

सांगली : सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या राजकारणात मोठी हालचाल सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात संभाव्य समन्वयाबाबत चर्चांना वेग आला असून,…

Sangli Today Desk

सांगली महापालिकेत भाजप ७२ जागा लढवणार? उमेदवार यादीवर शिक्कामोर्तब, आज एबी फॉर्म देण्याची शक्यता

सांगली : सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या जागावाटपाबाबत महत्त्वपूर्ण घडामोडी समोर येत आहेत. पक्षाच्या अंतर्गत बैठकीत भाजप ७२ जागा लढविण्याचा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यानुसार जनसुराज्यशक्तीला ४…

Sangli Today Desk

ईश्वरपूरजवळ सेप्टिक टँक साफसफाईदरम्यान भीषण दुर्घटना; तिघांचा मृत्यू, पाच जखमी

ईश्वरपूर (ता. वाळवा) : वाळवा तालुक्यातील पेठ परिसरात पुणे–बंगळुरू महामार्गालगत असलेल्या एका कंपनीत सेप्टिक टँकची साफसफाई करताना विषारी वायूमुळे गुदमरून तिघा कामगारांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत आणखी पाच जण गंभीर…

Sangli Today Desk

सांगली मॅरेथॉनमधून मतदान जनजागृती; ३,००० हून अधिक नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

सांगली : सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर मतदार जनजागृतीसाठी आयोजित सांगली मॅरेथॉनमध्ये ३,००० हून अधिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. आरोग्य आणि लोकशाही सहभाग यांचा संगम साधणाऱ्या या…

Sangli Today Desk

रोजगारासाठी मुंबईत असलेल्या कष्टकऱ्यांच्या पाठीशी सदैव ठामपणे उभा असणार – आ. गोपीचंद पडळकर

सांगली : जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी नवी मुंबईतील कळंबोली येथे आयोजित संवाद बैठकीत आटपाडी, जत आणि कवठेमहांकाळ तालुक्यातून रोजगारासाठी मुंबईत आलेल्या माथाडी व कष्टकरी कामगारांशी संवाद साधला.…

Sangli Today Desk

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाने मतदार यादी प्रसिद्धीस मुदत वाढ

सांगली : आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी कार्यक्रमात बदल करण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, प्रभागनिहाय तसेच मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या आता 3 जानेवारी 2026 पर्यंत टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध…

Sangli Today Desk

सांगली महापालिका निवडणूक : महायुतीत संभ्रम; शिंदे गट स्वबळाच्या तयारीत

सांगली : सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील घटक पक्षांमध्ये जागावाटपाबाबत अनिश्चिततेचे वातावरण आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) महायुतीत सहभागी नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट)…

Sangli Today Desk

सांगलीत सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी तेजी; आजचा ताजा दर काय? २८ डिसेंबर २०२५

सांगली : गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने मोठी वाढ पाहायला मिळत असून, सांगलीत आजही सोन्या-चांदीच्या दरात तेजी कायम आहे. शनिवारी झालेल्या तीव्र दरवाढीनंतर रविवारीही सोन्या-चांदीचे दर उच्च स्तरावर नोंदवले…

Sangli Today Desk
WhatsApp चॅनेल फॉलो करा