सांगलीतील काळीखण येथे सुरू झालेल्या ‘The Evening Retreat’ ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सांगली : सांगली शहरातील ऐतिहासिक काळीखण परिसरात सुरू झालेल्या ‘The Evening Retreat’ या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सायंकाळच्या वेळेत कुटुंबांसह नागरिक मोठ्या संख्येने काळीखण परिसराला भेट देताना दिसत…

Sangli Today Desk

प्रभाग क्रमांक ८ मधून माजी नगरसेवक विष्णू माने यांचा उमेदवारी अर्ज दाखल; प्रचाराला सुरुवात

सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटाचे) माजी नगरसेवक विष्णू माने यांनी प्रभाग क्रमांक ८ मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कुपवाड येथील संबंधित निवडणूक…

Sangli Today Desk

भाजपच्या उमेदवारीबाबत मुंबईतही एकमत नाही; संधी नव्याने प्रवेश केलेल्यांना कि पूर्वीपासून पक्षासाठी काम केलेल्यांना…?

सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये उमेदवारी निश्चितीबाबत अंतर्गत चर्चा सुरू असल्याचे चित्र आहे. मुंबईत नुकत्याच झालेल्या पक्षाच्या कोअर कमिटी बैठकीत संभाव्य उमेदवारांबाबत सविस्तर चर्चा झाली; मात्र काही मुद्द्यांवर…

Sangli Today Desk

सांगलीतील २०१२ च्या सामूहिक बलात्कार-हत्या प्रकरणात उच्च न्यायालयाकडून तीन आरोपींची निर्दोष मुक्तता

सांगली : सांगली जिल्ह्यात २०१२ साली घडलेल्या एका महिलेच्या सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेल्या तीन आरोपींची मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. अभियोजन पक्षाकडून गुन्ह्याचा हेतू…

Sangli Today Desk

आटपाडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सत्कार; आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित

आटपाडी : आटपाडी नगरपंचायतीच्या प्रथम नगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल यू. टी. जाधव तसेच प्रभाग क्रमांक ७ मधून नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दल डॉ. जयंत पाटील यांचा सत्कार सोहळा अनुसे मळा, ता. आटपाडी येथे…

Sangli Today Desk

जन्मतः जबडा अडकलेल्या मुलीवर सांगली जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून यशस्वी शस्त्रक्रिया; मुलीच्या प्रकृतीत सुधारणा

सांगली | प्रतिनिधी : ईश्वरपूर येथील एका मुलीचा जन्मतः खालचा जबडा अडकलेला असल्याने तिला अन्नग्रहण व बोलण्यास अडचणी येत होत्या. या मुलीवर जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून वैद्यकीय शस्त्रक्रिया व उपचार करण्यात…

Sangli Today Desk

सांगली जिल्ह्यातील भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी नसबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

सांगली : जिल्ह्यातील भटक्या व मोकाट कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, तसेच प्राणी जन्म नियंत्रण कार्यक्रमांतर्गत कुत्र्यांची नसबंदी करण्यावर भर द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी…

Sangli Today Desk

“प्रत्येक मत, भविष्याचा कणा!” — सांगलीत नवमतदारांनी घेतली निर्भय मतदानाची शपथ

सांगली : लोकशाही ही केवळ शासनपद्धती नसून प्रत्येक नागरिकाच्या सक्रिय सहभागातून ती सशक्त होत असते. सुजाण नेतृत्व घडवण्यासाठी आणि लोकशाही टिकवण्यासाठी मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे पवित्र कर्तव्य आहे, असा…

Sangli Today Desk

वाळवा तालुक्यात २ किलो गांजा जप्त; कोल्हापूरच्या १८ वर्षीय तरुणास अटक

ईश्वरपूर : किल्लेमच्छिंद्रगड (ता. वाळवा) येथील गणेश खिंड परिसरात गांजाची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या एका तरुणाला ईश्वरपूर पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत ५४ हजार रुपये किमतीचा सुमारे २ किलो…

Sangli Today Desk

आज जाहीर होणार भाजपची उमेदवारी यादी; पृथ्वीराज पाटील समर्थकांना सुमारे 5 जागा, तर जयश्री पाटील समर्थकांना…

सांगली : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षामध्ये उमेदवारीबाबत अंतर्गत चर्चा सुरू असल्याचे चित्र आहे. उमेदवार निवडीसंदर्भात मुंबईत वरिष्ठ पातळीवर बैठका पार पडल्या असून, अंतिम यादी जाहीर होण्याबाबत पक्ष कार्यकर्त्यांमध्ये…

Sangli Today Desk
WhatsApp चॅनेल फॉलो करा