सांगलीतील येडेनिपाणीत झाडावरून खाली उतरताना दिसून आला बिबट्या; परिसरात भीतीचे वातावरण

सांगली : सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील येडेनिपाणी परिसरात शनिवारी सकाळी बिबट्याचा वावर पुन्हा एकदा ग्रामस्थांच्या निदर्शनास आला. एका शेतातील नारळाच्या झाडावरून बिबट्या खाली उतरत असताना काही नागरिकांनी त्याला पाहिल्याने परिसरात…

Sangli Today Desk

गाव पातळीवर प्लास्टिक कचऱ्याचा प्रश्न सुटणार? कवठेपिरानमधील नवा प्रकल्प चर्चेत

सांगली : सांगली जिल्ह्यातील कवठेपिरान येथे स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत सुरु करण्यात आलेल्या प्लास्टिक व्यवस्थापन प्रकल्पाचे उद्घाटन पार पडले. पुणे विभागाचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार आणि सांगली जिल्हा परिषदेचे…

Sangli Today Desk

शिराळा तालुक्यातील या गावात बिबट्याचा हल्ला; तीन शेळ्या व बोकड मृत्युमुखी, उपाययोजनांची मागणी

शिराळा : शिराळा तालुक्यातील औंढी (ता. शिराळा) येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी बबन पाटील यांच्या मालकीच्या तीन शेळ्या व एक बोकड ठार झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवार, दि.…

Sangli Today Desk

सांगली महापालिका निवडणूक : महायुतीच गणित चुकतय का? राष्ट्रवादी बाहेर, शिंदेसेनेबाबत सस्पेन्स

सांगली : सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अंतर्गत तणाव अधिक तीव्र झाल्याचे चित्र सध्या दिसत आहे. विविध घटक पक्षांमध्ये जागावाटपाबाबत एकमत न झाल्याने युतीतील समन्वयाबाबत अद्याप स्पष्ट भूमिका समोर…

Sangli Today Desk

कुपवाड–मिरज प्रभाग क्रमांक २ आणि ३: शिवसेना शिंदे गटाच्या यादीत वनखंडे कुटुंबाचा समावेश नाही

मिरज : आगामी सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुपवाड व मिरज परिसरातील काही प्रभागांमध्ये महायुतीतील उमेदवारीबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. कुपवाड प्रभाग क्रमांक २ आणि प्रभाग क्रमांक ३ मधील शिवसेना शिंदे…

Sangli Today Desk

नाशिकमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक उभारण्यात यावे; आमदार गोपीचंद पडळकर यांची निवेदनाद्वारे मागणी

सांगली : सांगली जिल्ह्यातील जत मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी नाशिक शहरातील गोदावरी घाट परिसरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे…

Sangli Today Desk

लाडकी बहीण योजनेच्या २,१०० रुपयांच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत लाभार्थी; E-KYC अंतिम तारखेच्या पार्श्वभूमीवर सांगलीतील महिलांसाठी महत्त्वाची बातमी

सांगली : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या महिलांसाठी E-KYC प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे. अधिकृत माहितीनुसार, ही प्रक्रिया वेळेत पूर्ण…

Sangli Today Desk

सांगली–मिरज–कुपवाड महापालिकेसाठी समाजवादी पार्टीची पहिली यादी जाहीर; या 2 प्रभागातून ‘यांना’ मिळाली उमेदवारी

सांगली : आगामी सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पार्टीने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पक्षाच्या मुंबई / महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिकृत पत्रकानुसार, या पहिल्या…

Sangli Today Desk

सांगली महानगरपालिका निवडणूक प्रक्रियेला तुफान वेग; चार दिवसांत १,९८५ अर्जांची विक्री

सांगली : सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला चांगलाच वेग येताना दिसत आहे. निवडणूक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या चार दिवसांत एकूण १,९८५ उमेदवारी अर्जांची विक्री झाली असून,…

Sangli Today Desk

जिल्हा परिषद विभागप्रमुखांनी पारदर्शकतेने कर्तव्य बजावावे – विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

सांगली : जिल्हा परिषदेतील सर्व विभागप्रमुखांनी आपापली नेमून दिलेली कर्तव्ये व जबाबदाऱ्या पारदर्शकपणे आणि जबाबदारीने पार पाडावीत, अशा सूचना पुणे विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिल्या. जिल्हा परिषद…

Sangli Today Desk
WhatsApp चॅनेल फॉलो करा