Jewellery Shop Theft : वाळवा तालुक्यातील सराफी दुकानाची भिंत फोडून चोरी करणारी टोळी जेरबंद; 10.41 लाखांचा मुद्देमाल जप्त
Sangli News | ईश्वरपूर : ताकारी (ता. वाळवा) येथील सराफी दुकान फोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोकड चोरणाऱ्या टोळीचा सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत चौघांना अटक…
Sangli Election News : सांगली महापालिका निवडणुकीमुळे महापालिकेच्या तिजोरीत चार दिवसांत 1 कोटींची भर
Sangli News | सांगली : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आवश्यक असलेल्या ना हरकत दाखल्यासाठी (NOC) इच्छुक उमेदवारांची महापालिकेत मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. आतापर्यंत ५५० पेक्षा अधिक…
Sangli Education News : प्राथमिक शिक्षकांना आठवड्यातून एक दिवस अंगणवाडीत शिकवावे लागणार; शिक्षण विभागाचा नवा आदेश
Sangli News | सांगली : नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्राथमिक शाळांतील शिक्षकांना आता अंगणवाडीतही शैक्षणिक जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. शालेय शिक्षण विभागाने याबाबत स्पष्ट आदेश जारी…
Jat Murder Case : उमदी येथील तरुणाचा निर्घृण खून; जतमध्ये विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ
Sangli News | जत : जत शहरात शुक्रवारी सकाळी एका 23 वर्षीय तरुणाचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. उमदी (ता. जत) येथील रहिवासी विकास मलकारी टकले याचा मृतदेह…
Miraj Politics : मिरजेत दोन माजी महापौरांसह अनेक दिग्गजांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एन्ट्री; राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाची ताकद वाढल्याचे चित्र
Miraj News | मिरज : सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाने संघटनात्मक पातळीवर मोठी हालचाल करत मिरजेत भव्य पक्षप्रवेश मेळावा आयोजित केला. या मेळाव्यात माजी…
Sangli Crime : सांगलीत पूर्व वैमनस्यातून तरुणाची निर्घृण हत्या; संशयित आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर
सांगली : सांगली शहरातील अहिल्यानगर परिसरात पूर्व वैमनस्यातून एका तरुणाची कोयत्याने हत्या झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली. विनायक ऊर्फ राहुल कदम (रा. सांगली) असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेनंतर…
Sangli News : मेंदूमृत रुग्णाच्या अवयवदानातून तिघांना जीवनदान; हरिपूरचे दीपक धर्माधिकारी मृत्यूनंतरही अवयवरूपी जिवंत
Sangli News | सांगली : मेंदूमृत रुग्णाच्या अवयवदानातून तीन रुग्णांना नवजीवन मिळाल्याची हृदयस्पर्शी घटना सांगलीत घडली आहे. हरिपूर (ता. मिरज) येथील रहिवासी श्री. दीपक आप्पासाहेब धर्माधिकारी (वय 69) यांच्या कुटुंबीयांनी…
Miraj Politics : मिरजेत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी (अजित पवार गट) लढतीची शक्यता
Sangli News | मिरज : सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मिरज शहरात राजकीय हालचालींना वेग आला असून सर्वच प्रमुख पक्षांनी संघटनात्मक तयारी सुरू केली आहे. इच्छुकांच्या बैठका, पक्षप्रवेश आणि युतीच्या चर्चा…
Sugarcane FRP Issue : एफआरपी थकीत; कारखान्यांवर कारवाईची मागणी, राजू शेट्टींचे साखर आयुक्तांना निवेदन
Sangli News | पुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफआरपी (Fair and Remunerative Price) थकीत ठेवण्यात आल्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ऊस तोडीनंतर १४ दिवसांत देय असलेली एफआरपी…
Sangli Agriculture News : हळदीच्या वायदेबाजारातील गैरव्यवहाराची CBI चौकशी करा; राजू शेट्टी यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Sangli News | सांगली : हळदीच्या वायदेबाजाराच्या माध्यमातून मुठभर व्यापारी शेतकऱ्यांची आर्थिक लूट करत असल्याचा गंभीर आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी या प्रकरणाची…

