सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६–२०३१ साठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि राष्ट्रविकासदल पक्षाकडून विविध प्रभागांमधील उमेदवारांची नावे समोर आली आहेत.
उपलब्ध माहितीनुसार या तिन्ही पक्षांनी वेगवेगळ्या प्रभागांमध्ये आपले उमेदवार निश्चित केले असून, प्रभागनिहाय यादी तयार करण्यात आली आहे. या यादीत विविध सामाजिक प्रवर्गांतील तसेच महिला उमेदवारांचा समावेश असल्याचे दिसून येते. काही प्रभागांमध्ये स्थानिक पातळीवरील परिचित चेहरे निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
ही उमेदवार यादी सध्या उपलब्ध असलेल्या माहिती व अर्जांच्या आधारे तयार करण्यात आली असून, निवडणूक अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या अधिकृत छाननीनंतर अंतिम उमेदवार निश्चित होतील. सांगली–मिरज–कुपवाड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), मनसे आणि राष्ट्रविकासदल पक्षाची संपूर्ण प्रभागनिहाय उमेदवार यादी खाली दिलेल्या PDF मध्ये उपलब्ध आहे.
हेही वाचा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटाची प्रभागनिहाय उमेदवार यादी येथे पहा.
- बंगळुरू-मुंबई स्लीपर वंदे भारतवरून नवा वाद; सांगली-बेळगावला डावलले जाणार?
- सांगलीत युवा पिढीला तंबाखूपासून दूर राहण्याचे आवाहन; 2025-26 या वर्षात एकूण 2361 जणांचे समुपदेशन
- सांगली जिल्ह्यात 16 मेपासून जनगणना 2027 चा पहिला टप्पा सुरू; 4,421 प्रगणक घराघरात जाऊन डिजिटल घरगणना करणार
- कवठेमहांकाळ शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू; 8 वी ते पदवी विद्यार्थ्यांना मोठी संधी
- बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी ₹149 कोटींच्या आराखड्यास मंजुरी
- संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक










