टॅग: सांगली

सांगली शहर, कुपवाड आणि परिसरातील ताज्या मराठी बातम्या येथे वाचा.

स्थानिक प्रशासन, महानगरपालिका निर्णय, गुन्हे, नागरिक प्रश्न, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक घडामोडींचे नियमित अपडेट्स येथे प्रकाशित केले जातात. सांगली शहरातील काही महत्त्वाच्या घटनांचा परिणाम जिल्हा पातळीवरही जाणवतो, त्यामुळे व्यापक प्रभाव असलेल्या घडामोडींवरही येथे विशेष लक्ष दिले जाते. स्थानिक नागरिकांसाठी वेगवान आणि विश्वासार्ह माहिती देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.

 

Sangli News : खेळाडू व क्रीडा संघटनांसाठी ‘क्रीडा ई-प्रमाण’ प्रणाली लागू; ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर नोंदणी अनिवार्य

सांगली : राज्यातील गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय व निमशासकीय सेवांमधील ५ टक्के क्रीडा…

Sangli Today Desk

Sangli News : द्राक्ष व बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा; खासदार विशाल पाटील सहभागी

सांगली : द्राक्ष व बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मंगळवारी सांगली जिल्हाधिकारी…

Sangli Today Desk

Sangli News : सांगली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे मतदान पुढे ढकलले जाणार? निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला

सांगली : कर्नाटकातील प्रसिद्ध चिंचणी मायाक्का देवी यात्रेच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा परिषद…

Sangli Today Desk

Sangli News : चिंतामणराव कॉलेज ऑफ कॉमर्स च्या वार्षिक क्रीडा स्पर्धा 2025–26 सुरु

सांगली : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या चिंतामणराव कॉलेज ऑफ कॉमर्स, सांगली येथे वार्षिक…

Sangli Today Desk

Sangli Politics : सांगली महापालिकेत शिवसेनेसह सत्ता स्थापनेचे संकेत; अजित पवार गटालाही सोबत घेण्याबाबत सकारात्मक भूमिका – चंद्रकांत पाटील

सांगली : सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिका निवडणूक 2025–26 चा निकाल जाहीर झाल्यानंतर सत्तास्थापनेच्या…

Sangli Today Desk

Sangli News : आयटी पार्क, विमानतळ, सेफ सिटी—भाजपच्या जाहीरनाम्यातील मोठ्या घोषणा प्रत्यक्षात कधी उतरणार?

सांगली : सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीची सत्ता स्थापन झाल्यानंतर निवडणूक प्रचारादरम्यान…

Sangli Today Desk

Harshvardhan Patil Sangli : पहिल्याच निवडणुकीत विजय; 23 व्या वर्षी नगरसेवकपदाची जबाबदारी

सांगली : सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी प्रभाग क्रमांक…

Sangli Today Desk

SMKC Election Result 2026 : सांगली महापालिकेत नव्या चेहऱ्यांना संधी; नव्या नगरसेवकांमध्ये 34 महिला नगरसेवक

सांगली : सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिकेच्या 2026 च्या निवडणुकीत मोठा बदल पाहायला मिळाला असून…

Sangli Today Desk
WhatsApp चॅनेल फॉलो करा