टॅग: सांगली

सांगली शहर, कुपवाड आणि परिसरातील ताज्या मराठी बातम्या येथे वाचा.

स्थानिक प्रशासन, महानगरपालिका निर्णय, गुन्हे, नागरिक प्रश्न, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक घडामोडींचे नियमित अपडेट्स येथे प्रकाशित केले जातात. सांगली शहरातील काही महत्त्वाच्या घटनांचा परिणाम जिल्हा पातळीवरही जाणवतो, त्यामुळे व्यापक प्रभाव असलेल्या घडामोडींवरही येथे विशेष लक्ष दिले जाते. स्थानिक नागरिकांसाठी वेगवान आणि विश्वासार्ह माहिती देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.

 

“प्रत्येक मत, भविष्याचा कणा!” — सांगलीत नवमतदारांनी घेतली निर्भय मतदानाची शपथ

सांगली : लोकशाही ही केवळ शासनपद्धती नसून प्रत्येक नागरिकाच्या सक्रिय सहभागातून ती…

Sangli Today Desk

आज जाहीर होणार भाजपची उमेदवारी यादी; पृथ्वीराज पाटील समर्थकांना सुमारे 5 जागा, तर जयश्री पाटील समर्थकांना…

सांगली : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षामध्ये उमेदवारीबाबत अंतर्गत चर्चा सुरू…

Sangli Today Desk

महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज विक्रीला मोठा प्रतिसाद; तीन दिवसांत हजारो अर्जांची विक्री

सांगली : सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी नामनिर्देशन प्रक्रियेला सुरुवात झाली असून उमेदवारी…

Sangli Today Desk

दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या संस्थांनी या तारखेपर्यंत नोंदणी करणे आवश्यक: सांगली जिल्हा परिषदेचे आवाहन

सांगली : दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरण, विकास आणि पुनर्वसनासाठी कार्यरत असलेल्या नागरी समाज…

Sangli Today Desk

सांगलीत महानगरपालिका निवडणूक पार्श्वभूमीवर भित्तिपत्रके आढळली; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

सांगली : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली शहरात सार्वजनिक ठिकाणी भित्तिपत्रके चिकटवल्याचा प्रकार…

Sangli Today Desk

महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांचे ईव्हीएम प्रशिक्षण पूर्ण

सांगली : सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया…

Sangli Today Desk

डिजिटल व्यवहार करताना सतर्कता आवश्यक – राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त सांगलीत कार्यशाळा

सांगली : ऑनलाईन व्यवहारांचे प्रमाण वाढत असताना फसवणुकीचे प्रकारही वाढत आहेत. त्यामुळे…

Sangli Today Desk

सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपाबाबत राज्यस्तरावर चर्चा

सांगली : सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटप आणि उमेदवार निवडीसंदर्भात…

Sangli Today Desk

सांगली शहरातील अजून काही कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश

सांगली : आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सांगली शहरातील राजकीय घडामोडींना वेग आला…

Sangli Today Desk

जामिनावर सुटलेल्या आरोपीच्या स्वागतासाठी जमाव; आतिषबाजी प्रकरणी सांगली शहर पोलिस ठाण्यात 14 जणांवर गुन्हा दाखल

सांगली : कळंबा कारागृहातून जामिनावर बाहेर आलेल्या एका आरोपीच्या स्वागतासाठी सांगली शहरात…

Sangli Today Desk
WhatsApp चॅनेल फॉलो करा