सांगली : भारतीय सैन्याच्या अग्निवीर भरतीसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून 1 एप्रिल 2026 ही अंतिम तारीख आहे. सांगलीसह सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी तसेच गोवा राज्यातील पात्र उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
आर्मी रिक्रुटिंग ऑफिस, कोल्हापूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, नोंदणी 13 फेब्रुवारीपासून सुरू झाली असून www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे.
सांगली जिल्ह्यातील अग्निवीर भरती होऊ इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही महत्त्वाची संधी आहे. पात्र उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी ऑनलाईन अर्ज करावा.
अधिक माहितीसाठी आर्मी रिक्रुटिंग, कोल्हापूर ऑफिसच्या 0231-2606419 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल.
हेही वाचा: सांगली–मिरज रोडवर दुचाकीची पाठीमागून धडक; कोल्हापूरच्या 62 वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










