Sangli Crime : शामरावनगर हत्या प्रकरणी एका संशयिताला अटक, तिघांच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना
सांगली : शहरातील शामरावनगर परिसरात शुक्रवारी रात्री एका तरुणाची चाकूने भोसकून व डोक्यात पेव्हर ब्लॉक घालून हत्या झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सांगली शहर पोलिसांनी एका संशयिताला अटक केली…
Sangli Crime : सांगलीवाडीत प्रतिबंधित सुगंधी तंबाखू, पानमसाल्याचा सव्वा 30 लाखांचा साठा जप्त; एका तरुणास अटक
सांगली : सांगलीवाडी येथील फल्ले मंगल कार्यालयाजवळ अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई करत महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला सुगंधी तंबाखू व पानमसाल्याचा सुमारे 30 लाख 90 हजार 440 रुपयांचा साठा…
Sangli Crime : ऊसतोड मजूर पुरवण्याचे आमिष; वाहतूकदाराची साडेआठ लाखांची फसवणूक; मुकादमावर गुन्हा दाखल
ईश्वरपूर : ऊसतोड मजूर पुरवण्याचे आमिष दाखवून ऊस वाहतूकदाराची सुमारे ८ लाख ४५ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी विजापूर जिल्ह्यातील एका मुकादमावर ईश्वरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही…
Sangli News : सांगलीच्या भविष्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विकास संकल्पना; पूरनियंत्रण ते कवलापूर विमानतळापर्यंत मुद्दे मांडले
सांगली : सांगली–मिरज–कुपवाड शहराच्या दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरनियंत्रण, स्वच्छ नदी अभियान, स्वच्छ पाणीपुरवठा आणि नियोजित शहरी विस्तारावर आधारित एक विकास संकल्पना मांडली आहे. या दृष्टिकोनातून शहराच्या पर्यावरणीय…
Walwa Politics : सुरुल गावच्या माजी सरपंच कुंदाताई पाटील यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश
सांगली : आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वाळवा तालुक्यात मोठी राजकीय घटना घडली असून, सुरुल गावच्या माजी सरपंच कुंदाताई पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भारतीय जनता पक्षात जाहीर…
Sangli Municipal Election : भाजपकडून सांगली–मिरज–कुपवाड महापालिका निवडणुकीसाठी जाहीरनामा सादर
सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर आज सांगली शहरात आयोजित पत्रकार परिषदेत भारतीय जनता पक्षाकडून महापालिका निवडणुकीसाठीचा जाहीरनामा सादर करण्यात आला. या पत्रकार…
Walva News : येडेनिपाणी येथे ‘समृद्ध ग्राम अभियान’ जनजागृती कार्यक्रम; महिलांचा मोठा सहभाग
सांगली : मुख्यमंत्री समृद्ध ग्राम अभियानाच्या जनजागृती आणि प्रचाराच्या निमित्ताने वाळवा तालुक्यातील येडेनिपाणी येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात ग्रामविकास, पर्यावरण संरक्षण आणि स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली. या…
SMKC Election 2026 : अजित पवार यांची मिरजेत प्रचारसभा; नागरी प्रश्न, पाणीपुरवठा व विकासाच्या मुद्द्यांवर भर
सांगली : सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिरज येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी नागरी सुविधा, पाणीपुरवठा, आरोग्य…
Miraj News : मिरजेत अजित पवारांच्या प्रचारसभेदरम्यान घोषणाबाजी; पोलिसांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली
सांगली : सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रचारासाठी मिरज येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेदरम्यान काही समर्थकांकडून घोषणाबाजी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. सभास्थळी काही वेळ तणावाचे…
Sangli Municipal Election : वसंतदादा पाटील यांचे पणतू हर्षवर्धन पाटील यांचा महापालिका निवडणुकीतून राजकीय प्रवेश
सांगली : सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिका निवडणुकीत माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांचे पणतू हर्षवर्धन पाटील हे प्रथमच निवडणूक रिंगणात उतरले असून, त्यांनी थेट नगरसेवक पदासाठी उमेदवारी दाखल करत राजकीय कारकिर्दीची सुरुवात…

