Sangli ZP : ‘उमेद’ अभियानांतर्गत महिला बचत गटांशी ZP CEO यांचा संवाद
सांगली : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत कार्यरत असलेल्या महिला बचत गटांच्या सदस्यांशी सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सविता तेजराव नरवाडे (भा.प्र.से.) यांनी संवाद साधून मार्गदर्शन…
Sangli Police : तासगाव येथे कार्यरत पोलिस उपनिरीक्षकाचा पुण्यातील लॉजमध्ये आकस्मिक मृत्यू
सांगली : सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे कार्यरत असलेले 30 वर्षीय पोलिस उपनिरीक्षक पुण्यातील एका लॉजमध्ये मृतावस्थेत आढळून आल्याची घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पोलिस अधिकारी प्रकृतीच्या…
Sangli City News : निवडणूक प्रचाराच्या वादातून सांगलीत दाम्पत्याला बेदम मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
सांगली : सांगलीतील पंचशीलनगर परिसरात निवडणूक प्रचाराच्या वादातून एका दाम्पत्याला बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आनंदा वसंत लिगाडे यांनी संजयनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून तिघांविरुद्ध…
Leopard Attack : उपवळे येथे 9 वर्षांच्या मुलीवर बिबट्याचा हल्ला; भावामुळे बचावली
शिराळा : शिराळा तालुक्यातील उपवळे गावात बुधवारी (दि. 7) रात्री बिबट्याने नऊ वर्षांच्या मुलीवर हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात स्वरांजली संग्राम पाटील (वय 9) ही बालिका जखमी झाली असून…
Sangli Education : पहिली ते दहावीच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांसह शिक्षकांचीही ऑनलाईन हजेरी सुरू
सांगली : शाळांमधील विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती, गैरहजेरी आणि त्याचे प्रमाण अचूकपणे नोंदवण्यासाठी राज्य शासनाने ऑनलाईन हजेरी प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार सांगली जिल्ह्यासह राज्यातील पहिली ते दहावीच्या…
Ladki Bahin Yojana Sangli : 14 जानेवारी पूर्वीच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात 3000 रुपये जमा होणार? सोशल मीडियावरील दाव्यांबाबत वस्तुस्थिती
सांगली : सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून, या पार्श्वभूमीवर ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत सोशल मीडियावर विविध दावे केले जात आहेत. काही पोस्ट्स, संदेश आणि प्रचार साहित्यामध्ये…
Sangli News : सांगलीत जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवाला सुरुवात; विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
सांगली : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी स्पर्धांमध्ये सहभाग महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले. जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा महिला व बाल विकास…
Sangli Crime : कवलापूरमध्ये सरपंच महिलेला कोयत्याने धमकावल्याचा प्रकार; एकाविरुद्ध गुन्हा दाखल
सांगली : मिरज तालुक्यातील कवलापूर गावात कौटुंबिक वादातून सरपंच महिलेसह नातेवाईकांना शिवीगाळ करत कोयता घेऊन अंगावर धावून गेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी संशयित व्यक्तीविरुद्ध सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा…
SMKC News : 20 लाखांवरील रस्ते व इमारत कामांसाठी COEP कडून थर्ड पार्टी ऑडिट बंधनकारक; महापालिका आयुक्त सत्यम गांधी
सांगली : महापालिकेमार्फत करण्यात येणाऱ्या 20 लाख रुपये व त्यापेक्षा जास्त खर्चाच्या रस्ते व इमारत बांधकाम कामांसाठी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे (COEP) यांच्याकडून तांत्रिक लेखापरीक्षण (थर्ड पार्टी ऑडिट) करून घेण्याचा…
Sangli ZP : ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ अंतर्गत सांगली जिल्ह्यात गावोगावी जनजागृती मोहिम
सांगली : ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ अंतर्गत सांगली जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील गावांमध्ये विकास व जनसहभागावर आधारित विशेष मोहिम राबवली जात असल्याची माहिती जिल्हा परिषदे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या…

