Sangli ZP : ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ अंतर्गत सांगली जिल्ह्यात गावोगावी जनजागृती मोहिम
सांगली : ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ अंतर्गत सांगली जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील गावांमध्ये विकास व जनसहभागावर आधारित विशेष मोहिम राबवली जात असल्याची माहिती जिल्हा परिषदे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या…
Leopard Attack : वाळवा तालुक्यातील ऐतवडे खुर्द येथे बिबट्याचा हल्ला; एक वर्षाच्या कालवडीचा मृत्यू
वाळवा : वाळवा तालुक्यातील ऐतवडे खुर्द परिसरात मंगळवारी रात्री बिबट्याच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याच्या एक वर्षाच्या खिलार कालवडीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संबंधित शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले…
सांगलीतील या मामांमुळे ‘तारक मेहता फेम भिडे’ ला आली ‘हमारे जमाने कि याद’; शेयर केला व्हिडिओ
सांगली : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतून घराघरात पोहोचलेले अभिनेते (Mandar Chandwadkar) मंदार चांदवडकर (तारक मेहता फेम आत्माराम भिडे) यांनी सांगली दौऱ्यातील एक साधा पण मनाला भिडणारा क्षण सोशल…
Sangli Crime : सोशल मीडियावरील संभाषणाचे स्क्रीनशॉट व्हायरल करण्याची धमकी; अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोक्सो अंतर्गत गुन्हा
सांगली : सोशल मीडियावरील संभाषणाचे स्क्रीनशॉट व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार सांगलीत उघडकीस आला आहे. या प्रकरणात संशयितही अल्पवयीन असून त्याच्याविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात सुधारित बाल…
Sangli Breaking : प्रभाग १६ मध्ये उमेदवाराच्या आईने केला विष प्राशन करण्याचा प्रयत्न; राजकीय दबावाचा आरोप, रुग्णालय परिसरात तणाव
सांगली : सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर सांगली शहरातील प्रभाग क्रमांक १६ मध्ये एक गंभीर घटना घडली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडणूक लढवत असलेल्या…
Sangli Crime : शामरावनगर येथे पहिल्या पत्नीच्या नातेवाईकांनी केली घरात घुसून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
सांगली : शहरातील शामरावनगर परिसरात घरात घुसून एका कुटुंबाला मारहाण केल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी संबंधित कुटुंबाच्या तक्रारीनुसार सांगली शहर पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात…
Sangli ZP : सांगली जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी माहिती अधिकार कायद्यावर तीन दिवसीय विशेष कार्यशाळेचे आयोजन
सांगली : सांगली जिल्हा परिषदेमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी माहितीचा अधिकार अधिनियम २००५ या विषयावर तीन दिवसीय विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषदेकडून देण्यात आलेल्या अधिकृत माहितीनुसार, या कार्यशाळेचा…
Sangli Municipal Election : मतदारांसाठी ‘मताधिकार’ ॲप उपयुक्त; नाव, मतदान केंद्र व उमेदवारांची माहिती एका क्लिकवर
सांगली : सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांसाठी राज्य निवडणूक आयोगाने विकसित केलेले ‘मताधिकार’ हे मोबाईल ॲप उपयुक्त आहे. या ॲपच्या माध्यमातून मतदार यादीतील नाव, मतदान केंद्राचे ठिकाण तसेच संबंधित…
Leopard Attack Sangli : बिबट्याच्या हल्ल्यात दुचाकीवरील महिला जखमी, परिसरात भीतीचे वातावरण
शिराळा : पेठ–शिराळा मार्गावरील गोळेवाडी परिसरात बिबट्याने दुचाकीवर झडप घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात दुचाकीवर मागे बसलेल्या अर्चना प्रमोद पाटील (वय ३४, रा. रेठरेधरण) या जखमी झाल्या आहेत.…
Svamitva Yojana Sangli : स्वामित्व योजनेअंतर्गत ४२३ गावांत ड्रोन सर्वेक्षण पूर्ण; जमीनधारकांना मालकीची नोंद मिळण्याचा मार्ग मोकळा
सांगली : ग्रामीण भागातील जमीन, घरे आणि मालकी हक्कांबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेले वाद कमी करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या स्वामित्व योजनेअंतर्गत सांगली जिल्ह्यात ४२३ गावांमध्ये ड्रोनद्वारे सर्वेक्षण पूर्ण झाले…

