Sangli Crime : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरजेतील एक सराईत गुन्हेगार जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार

मिरज : सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मिरज शहरात पोलीस प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्यात आली आहे. महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका सराईत…

Sangli Today Desk

Sangli Politics : उमेदवारी डावलल्याने सांगलीत भाजपाला मोठा धक्का; माजी उपमहापौर युवराज बावडेकरांनी धरली शिवसेना शिंदे गटाची वाट

सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत अंतर्गत तणाव उघड झाला असून, उमेदवारी डावलल्याने भाजपाला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे माजी उपमहापौर युवराज बावडेकर यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत उपमुख्यमंत्री…

Sangli Today Desk

Sangli Leopard : कडेगाव तालुक्यात भरदिवसा बैलगाड्यांच्या मागे लागला बिबट्या; नागरिकांकडून उपाययोजनेची मागणी

देवराष्ट्रे : चिंचणी–मोहिते–वडगाव रस्त्यावर सोमवारी सकाळच्या सुमारास ऊसतोडीसाठी निघालेल्या कामगारांना भरदिवसा बिबट्याचे दर्शन झाले. या घटनेनंतर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. मिळालेल्या माहितीनुसार, ऊसतोड कामगार बैलगाड्यांद्वारे कामासाठी निघाले…

Sangli Today Desk

Sangli Crime : दोन अल्पवयीन बहिणींवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी आरोपीस जन्मठेप; विटा न्यायालयाचा निकाल

विटा : दोन अल्पवयीन बहिणींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेल्या आरोपीस विटा येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत जन्मठेप व एक लाख १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.…

Sangli Today Desk

Sangli Crime : ४५ दिवसांत १२ % परताव्याचे आमिष; सांगलीत बहीण-भावाची २० लाखांची फसवणूक

सांगली : गुंतवणुकीवर अवघ्या ४५ दिवसांत १२ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून सांगलीतील बहीण-भावाची सुमारे २० लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सांगली शहर पोलिस ठाण्यात…

Sangli Today Desk

Sangli Ration Update : जानेवारीपासून रेशन धान्य वाटपात बदल; सांगलीतील लाभार्थ्यांना आता किती धान्य मिळणार?

सांगली : नववर्षाच्या सुरुवातीपासून सांगली जिल्ह्यातील रेशनकार्डधारकांसाठी धान्य वाटप पद्धतीत पुन्हा एकदा बदल होणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनांमधील पूर्वीचे धान्यप्रमाण जानेवारी २०२६…

Sangli Today Desk

Sangli Accident : पेठ येथील सेप्टिक टँक दुर्घटनेतील पाच जखमींची प्रकृती स्थिर; तिघांवर अंत्यसंस्कार

ईश्वरपूर (ता. वाळवा) : पेठ परिसरात महामार्गालगत असलेल्या एका खासगी कंपनीत सेप्टिक टँकची साफसफाई करताना झालेल्या भीषण दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या पाच जणांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती समोर आली…

Sangli Today Desk

Nomination Forms Last Day : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांसाठी मोठी गर्दी; अंतिम मुदत आज दुपारी 3 वाजेपर्यंत

सांगली : सांगली महापालिकेच्या 78 जागांसाठी सुरू असलेल्या उमेदवारी अर्ज प्रक्रियेला सोमवारी मोठा प्रतिसाद मिळाला. एकाच दिवसात 245 अर्ज दाखल झाले असून, सोमवारअखेर एकूण 270 उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची अधिकृत…

Sangli Today Desk

Sangli Municipal Election : भाजपविरोधात महाआघाडी; १८ प्रभाग निश्चित, २ प्रभागांत तिढा

सांगली : आगामी सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला रोखण्यासाठी विरोधी पक्षांची महाआघाडी तयार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)…

Sangli Today Desk

District Court Sangli Calendar 2026 : सांगली जिल्हा न्यायालयाचे 2026 वर्षाचे सुट्ट्यांचे दिनदर्शक जाहीर

सांगली : सांगली जिल्हा न्यायालयाकडून सन 2026 वर्षासाठीचे अधिकृत न्यायालयीन दिनदर्शक (Calendar) प्रसिद्ध करण्यात आले आहे. या दिनदर्शकात वर्षभरातील न्यायालयीन सुट्ट्या, सार्वजनिक सुट्ट्या तसेच न्यायालयाच्या कामकाजाचे दिवस स्पष्टपणे नमूद करण्यात…

Sangli Today Desk
WhatsApp चॅनेल फॉलो करा