Peth Water Crisis : पेठ ग्रामपंचायतीवर ग्रामस्थांचा धडक मोर्चा; महिलांनी रिकाम्या घागरी हातात घेऊन थेट ग्रामपंचायत कार्यालय गाठले
सांगली : वाळवा तालुक्यातील पेठ गावात गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या पाणीटंचाईविरोधात शुक्रवारी (दि. 10) संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर धडक मोर्चा काढला. संतप्त महिलांनी रिकाम्या घागरी हातात घेऊन ग्रामपंचायत कार्यालय गाठले.…
Sangli Crime : २५ लाखांच्या सावकारी वसुलीसाठी घरात घुसून दमदाटी; महिलेचा विनयभंग, खासगी सावकारावर गुन्हा दाखल
सांगली : सांगली शहरात खासगी सावकारीच्या वसुलीसाठी घरात घुसून दमदाटी केल्याचा आणि घरातील एका महिलेचा विनयभंग केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…
Sangli Culture : सांगलीत 11 जानेवारीला भारतरत्न पं. भीमसेन जोशी संगीत महोत्सव; कथ्थक, शास्त्रीय गायन व तालवादनाचा सुरेल संगम
सांगली : शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि स्वरवसंत ट्रस्ट, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत महोत्सव रविवार, 11 जानेवारी रोजी सांगलीत आयोजित करण्यात आला आहे. दुपारी 3…
Sangli Railway : बेंगळुरू–लोकमान्य टिळक एक्सप्रेसला रेल्वे बोर्डाची मंजुरी; मात्र सेवा अजून सुरू नाही, प्रवाशांमध्ये नाराजी
सांगली : बेंगळुरू (SMVT) ते मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान सुरू होणाऱ्या 16553/16554 बेंगळुरू–लोकमान्य टिळक (T) एक्सप्रेसला रेल्वे बोर्डाची अधिकृत मंजुरी मिळूनही ही गाडी अद्याप सुरू न झाल्याने प्रवाशांमध्ये नाराजी…
Sangli Railway : किर्लोस्करवाडी स्थानकावर वंदे भारत थांबते, मात्र 4 ते 8 आरक्षण काऊंटर बंद; प्रवाशांची तक्रार
सांगली : पलूस तालुक्यातील किर्लोस्करवाडी रेल्वे स्थानकावर चार वंदे भारत गाड्यांचा थांबा असतानाही, सायंकाळी 4 ते 8 या वेळेत आरक्षण तिकीट काऊंटर बंद राहत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याची…
Sangli Crime : आटपाडी तालुक्यातील झरे येथे बँक शाखेत 22 लॉकर फोडून सुमारे 9.30 लाखांचे दागिने चोरीस; पोलिस तपास सुरू
सांगली : आटपाडी तालुक्यातील झरे गावातील सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत मोठी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्यांनी बँकेतील तब्बल 22 लॉकर फोडून सुमारे 9 लाख 30…
Sangli Municipal Election : धार्मिक ठिकाणांचा प्रचारासाठी वापर टाळा; पोलिस प्रशासनाचा स्पष्ट इशारा
सांगली : सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धार्मिक स्थळांचा वापर राजकीय प्रचारासाठी करू नये, तसेच धार्मिक सण-उत्सवांच्या माध्यमातून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे स्पष्ट निर्देश पोलिस प्रशासनाने…
Sangli Police Bharti Prep : सांगली जिल्ह्यातील पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवक–युवतींसाठी मैदानी व लेखी सराव स्पर्धेचे आयोजन
सांगली : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवक व युवतींसाठी सांगली जिल्ह्यात मैदानी व लेखी सराव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, ही स्पर्धा सोमवार, 12 जानेवारी 2026 रोजी आयोजित करण्यात येणार…
Sangli Voter Awareness : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात 50 पथनाट्यांद्वारे मतदार जनजागृती
सांगली : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील मतदारांमध्ये लोकशाहीविषयी जागरूकता वाढवण्यासाठी चिंतामनराव कॉलेज ऑफ कॉमर्सच्या वतीने व्यापक मतदार जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत शहरात 50 पथनाट्यांचे आयोजन करण्यात…
Sangli Municipal Election : 15 जानेवारीची सार्वजनिक सुट्टी कुणा-कुणाला लागू? शासनाच्या निर्णयाची सविस्तर माहिती जाणून घ्या
सांगली : सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने गुरुवार, 15 जानेवारी 2026 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. ही सुट्टी राज्यातील ज्या महापालिका क्षेत्रांमध्ये मतदान होणार…

