Sangli Crime : आटपाडी तालुक्यातील झरे येथे बँक शाखेत 22 लॉकर फोडून सुमारे 9.30 लाखांचे दागिने चोरीस; पोलिस तपास सुरू

सांगली : आटपाडी तालुक्यातील झरे गावातील सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत मोठी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्यांनी बँकेतील तब्बल 22 लॉकर फोडून सुमारे 9 लाख 30…

Sangli Today Desk

Sangli Municipal Election : धार्मिक ठिकाणांचा प्रचारासाठी वापर टाळा; पोलिस प्रशासनाचा स्पष्ट इशारा

सांगली : सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धार्मिक स्थळांचा वापर राजकीय प्रचारासाठी करू नये, तसेच धार्मिक सण-उत्सवांच्या माध्यमातून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे स्पष्ट निर्देश पोलिस प्रशासनाने…

Sangli Today Desk

Sangli Police Bharti Prep : सांगली जिल्ह्यातील पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवक–युवतींसाठी मैदानी व लेखी सराव स्पर्धेचे आयोजन

सांगली : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवक व युवतींसाठी सांगली जिल्ह्यात मैदानी व लेखी सराव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, ही स्पर्धा सोमवार, 12 जानेवारी 2026 रोजी आयोजित करण्यात येणार…

Sangli Today Desk

Sangli Voter Awareness : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात 50 पथनाट्यांद्वारे मतदार जनजागृती

सांगली : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील मतदारांमध्ये लोकशाहीविषयी जागरूकता वाढवण्यासाठी चिंतामनराव कॉलेज ऑफ कॉमर्सच्या वतीने व्यापक मतदार जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत शहरात 50 पथनाट्यांचे आयोजन करण्यात…

Sangli Today Desk

Sangli Municipal Election : 15 जानेवारीची सार्वजनिक सुट्टी कुणा-कुणाला लागू? शासनाच्या निर्णयाची सविस्तर माहिती जाणून घ्या

सांगली : सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने गुरुवार, 15 जानेवारी 2026 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. ही सुट्टी राज्यातील ज्या महापालिका क्षेत्रांमध्ये मतदान होणार…

Sangli Today Desk

Sangli Social Welfare : सांगलीत तृतीयपंथीयांना ‘या’ राष्ट्रीय हेल्पलाईनचा वापर करण्याचे समाजकल्याण विभागाचे आवाहन

सांगली : तृतीयपंथीय व्यक्तींच्या समस्या व तक्रारींचे निराकरण करण्यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेली राष्ट्रीय हेल्पलाईन सेवा अधिक प्रभावीपणे वापरावी, असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत यांनी केले आहे.…

Sangli Today Desk

Sangli Road Safety : वाढते अपघात रोखण्यासाठी रस्ता सुरक्षा ही सामाजिक चळवळ व्हावी – जिल्हाधिकारी अशोक काकडे

सांगली : वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर रस्ता सुरक्षा ही केवळ प्रशासकीय उपक्रम न राहता समाजव्यापी चळवळ म्हणून उभी राहणे गरजेचे आहे, असे मत जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी व्यक्त केले. ते…

Sangli Today Desk

Sangli Health Alert : सांगली जिल्ह्यातील बोगस वैद्यकीय व्यावसायिकांविरुद्ध कडक कारवाईचे निर्देश; जिल्हास्तरीय समितीची बैठक संपन्न

सांगली : जिल्ह्यातील बोगस वैद्यकीय व्यावसायिकांना आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समितीची बैठक जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत अवैध वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध प्रतिबंधात्मक व कायदेशीर कारवाई अधिक…

Sangli Today Desk

Sangli Defence Exam : CDS पूर्वप्रशिक्षणासाठी 15 जानेवारीला सांगलीत मुलाखती

सांगली : भारतीय सैन्यदल, नौदल आणि वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरतीसाठी घेतल्या जाणाऱ्या Combined Defence Services (CDS) परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी महाराष्ट्र शासनामार्फत CDS परीक्षेसाठी पूर्वप्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला आहे. या अंतर्गत…

Sangli Today Desk

Sangli RTO : 12 जानेवारीपासून दुचाकी वाहनांसाठी ‘ही’ नवी मालिका सुरू

सांगली : सांगली उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (RTO) नव्याने नोंदणी होणाऱ्या दुचाकी वाहनांसाठी ‘MH 10 EW’ ही नवीन नोंदणी मालिका सोमवार, 12 जानेवारी 2026 पासून सुरू करण्यात येणार आहे, अशी…

Sangli Today Desk
WhatsApp चॅनेल फॉलो करा