Sangli Municipal Election : मतदारांसाठी ‘मताधिकार’ ॲप उपयुक्त; नाव, मतदान केंद्र व उमेदवारांची माहिती एका क्लिकवर
सांगली : सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांसाठी राज्य निवडणूक आयोगाने विकसित केलेले ‘मताधिकार’ हे मोबाईल ॲप उपयुक्त आहे. या ॲपच्या माध्यमातून मतदार यादीतील नाव, मतदान केंद्राचे ठिकाण तसेच संबंधित…
Leopard Attack Sangli : बिबट्याच्या हल्ल्यात दुचाकीवरील महिला जखमी, परिसरात भीतीचे वातावरण
शिराळा : पेठ–शिराळा मार्गावरील गोळेवाडी परिसरात बिबट्याने दुचाकीवर झडप घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात दुचाकीवर मागे बसलेल्या अर्चना प्रमोद पाटील (वय ३४, रा. रेठरेधरण) या जखमी झाल्या आहेत.…
Svamitva Yojana Sangli : स्वामित्व योजनेअंतर्गत ४२३ गावांत ड्रोन सर्वेक्षण पूर्ण; जमीनधारकांना मालकीची नोंद मिळण्याचा मार्ग मोकळा
सांगली : ग्रामीण भागातील जमीन, घरे आणि मालकी हक्कांबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेले वाद कमी करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या स्वामित्व योजनेअंतर्गत सांगली जिल्ह्यात ४२३ गावांमध्ये ड्रोनद्वारे सर्वेक्षण पूर्ण झाले…
Sangli Municipal Election Rules : WhatsApp वर थेट प्रचार सुरू; नियमांची अंमलबजावणी प्रत्यक्षात कशी होणार?
सांगली : सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर प्रचाराचा वेग वाढताना दिसत आहे. दरम्यान, काही नागरिकांच्या WhatsApp वर थेट प्रचारात्मक संदेश, फोटो, व्हिडिओ आणि मतदानाबाबतची आवाहने प्राप्त होत असल्याचे…
Sangli Ward 12 : प्रभाग १२ मधील ही राजकीय हालचाल बनली स्थानिक पातळीवर चर्चेचा विषय
सांगली : सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध प्रभागांमध्ये राजकीय हालचालींना वेग येताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १२ मध्ये माजी नगरसेविका विमलताई हिप्परकर तसेच राष्ट्रवादी…
Sangli Election : सोशल मीडिया, पेड न्यूज व राजकीय जाहिरातींसाठी नवे नियम लागू; महापालिका स्तरावर MCMC समिती गठीत
सांगली : सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ प्रक्रिया मुक्त, पारदर्शक, निर्भय व निष्पक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. निवडणूक अधिकारी तथा आयुक्त सत्यम गांधी यांनी माध्यमांवरील…
Sangli–Miraj Hospitals : रात्री आपत्कालीन वेळी खासगी रुग्णालयांत प्रतिसाद मिळतोय का? रुग्णांच्या नातेवाईकांचा संताप
सांगली : सांगली–मिरज हे पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रमुख वैद्यकीय केंद्र म्हणून ओळखले जाते. सांगली–मिरज शहरासह ग्रामीण भाग, कर्नाटक, कोकण तसेच महाराष्ट्राबाहेरील अनेक रुग्ण उपचारासाठी येथील रुग्णालयांवर अवलंबून आहेत. मात्र प्रत्यक्षात…
Sangli District Local Holidays 2026 : सन 2026 साठी सांगली जिल्ह्यातील स्थानिक सुट्ट्या जाहीर
सांगली : सांगली जिल्ह्यातील महाराष्ट्र शासनाच्या सर्व शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयांसाठी सन 2026 मधील स्थानिक (Local) सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी या सुट्ट्यांना मान्यता दिल्याची माहिती…
Sangli Crime : निवडणूक काळात पिस्तूल तस्करीचा पर्दाफाश; सहा पिस्तूलांसह तिघांना अटक
सांगली : सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात शस्त्रांची तस्करी रोखण्यासाठी सुरू असलेल्या कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने मोठे यश मिळवले आहे. मध्यप्रदेशातून पिस्तूल आणून तस्करी करणाऱ्या टोळीतील तिघांना अटक करण्यात…
Ladki Bahin Yojana Sangli : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह; गरज नसलेल्यांनाही लाभ सुरूच
सांगली : राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेचा उद्देश गरजू महिलांना थेट आर्थिक आधार देणे हा आहे. मात्र सांगली शहर व परिसरात या…

