सांगली महापालिका निवडणुकीत महायुतीतील जागावाटपावर चर्चा; भाजपचा ईतर पर्यायांचा विचार सुरू

सांगली : सांगली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपाबाबत अद्याप अंतिम तोडगा निघालेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्याकडून जागावाटपाबाबत अपेक्षा मांडण्यात आल्याने महायुतीत पुढील रणनीतीबाबत…

Sangli Today Desk

सांगली महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदानास उरले अवघे 23 दिवस; काँग्रेसची भूमिका अद्याप अस्पष्ट

सांगली : सांगली महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदानास अवघे 23 दिवस शिल्लक असताना काँग्रेस पक्षाकडून उमेदवार निवड आणि निवडणूक रणनीतीबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. निवडणूक प्रक्रिया जाहीर झाल्यानंतरही स्थानिक पातळीवर…

Sangli Today Desk

सांगली जिल्ह्यात ‘आमचं गाव, आमचा विकास’ उपक्रमांतर्गत GPDP कार्यशाळा; ग्रामपंचायत प्रतिनिधींना प्रशिक्षण

सांगली : गावांच्या नियोजनबद्ध आणि शाश्वत विकासासाठी ‘आमचं गाव, आमचा विकास’ या उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत विकास आराखडा (GPDP) संदर्भात विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मिरज…

Sangli Today Desk

गुटखा उत्पादकांवर मकोका लागू करण्याचा सरकारचा निर्णय; पण सांगलीत अंमलबजावणीचे आव्हान कायम

सांगली : राज्यात गुटखा बंदी असतानाही अनेक ठिकाणी गुटख्याची बेकायदेशीर विक्री सुरू असल्याने शासनाने कठोर पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला असून, येत्या नवीन वर्षापासून गुटखा उत्पादकांवर मकोका (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्याची…

Sangli Today Desk

सांगलीत जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक; 2025-26 पतपुरवठा व शासकीय योजनांचा आढावा

सांगली : जिल्ह्यातील बँकिंग, कृषी आणि उद्योग क्षेत्राशी संबंधित योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी, या उद्देशाने जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक पार पडली. या बैठकीत आर्थिक…

Sangli Today Desk

Sangli Municipal Election : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू; स्वतंत्र ‘दिव्यांग मदत कक्ष’ स्थापन

Sangli Today | सांगली : राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या निवडणुकीत समाजातील प्रत्येक घटकाचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्यासाठी…

Sangli Today Desk

Jat News : दारूसाठी पैसे न दिल्याने युवकाचा खून; सीसीटीव्ही व तांत्रिक पुराव्यांवरून गुन्हा उघड, दोघांना अटक

Sangli Today | जत : जत तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जनावर बाजार आवारात आढळून आलेल्या युवकाच्या निर्घृण खुनाचा गुन्हा अखेर उघडकीस आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांनी…

Sangli Today Desk

Miraj Crime News : डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानामागे अवैध गॅस रिफिलिंग अड्ड्यावर छापा; संशयित ताब्यात, मुद्देमाल जप्त

Sangli Today | मिरज : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या पाठीमागे सुरू असलेल्या अवैध गॅस रिफिलिंग अड्ड्यावर महात्मा गांधी चौकी पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत एका संशयिताला ताब्यात…

Sangli Today Desk

Sangli ZP Initiative : अंध बांधवांना आता सहजपणे ‘वाचता’ येणार; जिल्हा परिषद प्रशासनाचा अभिनव उपक्रम

Sangli Today | सांगली : अंध व्यक्ती, विद्यार्थी आणि शासकीय कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन जीवनात ज्ञानाचा नवा प्रकाश आणणारा उपक्रम सांगली जिल्हा परिषद प्रशासनाने सुरू केला आहे. विशेष तांत्रिक उपकरणाच्या साहाय्याने आता…

Sangli Today Desk

Miraj Education News : संयोगिता पाटील कैम्ब्रिज स्कूलचा वार्षिक स्नेहमेळावा उत्साहात; विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव

Sangli Today | मिरज : गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुल, संयोगिता पाटील कैम्ब्रिज स्कूलचा वार्षिक स्नेहमेळावा रविवारी (21 डिसेंबर 2025) रोजी उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात मागील शैक्षणिक वर्षात उज्वल यश…

Sangli Today Desk
WhatsApp चॅनेल फॉलो करा