नागरिक प्रश्न

सांगली जिल्ह्यातील नागरिकांच्या दैनंदिन आयुष्याशी संबंधित समस्या आणि मुद्द्यांवर आधारित बातम्या येथे वाचा. पाणीपुरवठा, रस्त्यांची अवस्था, वीजपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सेवा आणि शासकीय यंत्रणांवरील तक्रारी याबाबतची माहिती नियमितपणे प्रकाशित केली जाते. स्थानिक प्रशासनाने घेतलेले निर्णय आणि त्यांचा नागरिकांवर होणारा परिणाम यावर लक्ष केंद्रित केले जाते. जिल्ह्यातील विविध भागांतील नागरी प्रश्नांवर आधारित विश्वासार्ह आणि तातडीच्या अपडेट्स येथे उपलब्ध आहेत.

Latest नागरिक प्रश्न News

सांगलीत घरगुती गॅसचा गैरवापर सुरूच? 45 एजन्सी, 40 हॉटेल्सची तपासणी; तिघांवर गुन्हे

सांगली : घरगुती एलपीजी गॅसचा गैरवापर रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने गॅस एजन्सी आणि…

Sangli Today Desk

सांगलीत स्मार्ट मीटरमुळे वीजबिल वाढल्याच्या तक्रारी; खासदार विशाल पाटील यांचा अधिकाऱ्यांना जाब

सांगली : जिल्ह्यात स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीजबिल वाढल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत असल्याचा…

Sangli Today Desk

1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींना मिळणार 1.01 लाख रुपये; संपूर्ण माहिती जाणून घ्या

सांगली : मुलींच्या शिक्षण व उज्ज्वल भविष्यासाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या ‘लेक…

Sangli Today Desk

7/12 दुरुस्ती, दाखले, PM-Kisan व इतर सरकारी योजनांचा लाभ एकाच ठिकाणी; बुधगाव येथे 14 मार्चला विशेष शिबिर

सांगली : बुधगाव परिसरातील नागरिकांच्या प्रलंबित शासकीय कामांचा निपटारा करण्यासाठी 14 मार्च…

Sangli Today Desk

सांगलीत गॅसचा तुटवडा? प्रशासनाने दिले मोठे स्पष्टीकरण

सांगली : जिल्ह्यात सध्या एलपीजी गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी अफवांवर…

Sangli Today Desk

सांगलीत LPG दर 55 वरून 80 रुपये; पंपांवर रिक्षांच्या लांबच लांब रांगा

सांगली, दि. 13 : सांगली शहरात वाहनांसाठीच्या एलपीजी गॅसच्या दरात मोठी वाढ…

Sangli Today Desk

सांगली जिल्ह्यात 14 मार्च रोजी राष्ट्रीय लोकअदालत; रखडलेली प्रकरणे तडजोडीतून निकाली काढण्याची संधी

सांगली : सांगली जिल्ह्यात शनिवार (14 मार्च) रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात…

Sangli Today Desk

सांगलीत आज पाणीपुरवठा बंद; मुख्य जलवाहिनीला गळती, आकाशवाणी व हिराबाग झोन प्रभावित

सांगली : शहरातील 100 फुटी रस्ता परिसरात मुख्य जलवाहिनीला मोठी गळती लागल्यामुळे…

Sangli Today Desk

आखाती तणावाच्या पार्श्वभूमीवर सांगलीत 24 तास नियंत्रण कक्ष; गॅस व अत्यावश्यक वस्तूंसाठी हेल्पलाइन जाहीर

सांगली : आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात पुरवठा विभागामार्फत…

Sangli Today Desk

सांगली जिल्ह्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ सुरू; ७ मार्चपासून ६९ मंडळांमध्ये आयोजन

सांगली : जिल्ह्यात महसूल विभागाच्या विविध सेवांसाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान…

Sangli Today Desk
WhatsApp चॅनेल फॉलो करा