सांगली महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती पैलवान दिलीप सूर्यवंशी यांचे दुःखद निधन

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
सांगली महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती पैलवान दिलीप सूर्यवंशी यांचे निधन.

सांगली (सांगली टुडे वृत्तसेवा): सांगली महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती पैलवान दिलीप सूर्यवंशी यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सांगली, मिरज आणि कुपवाड शहरातील राजकीय, सामाजिक तसेच कुस्ती क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

पैलवान दिलीप सूर्यवंशी हे सांगलीच्या राजकारणातील एक अनुभवी नेतृत्व म्हणून परिचित होते. सांगली महानगरपालिकेचे नगरसेवक तसेच स्थायी समितीचे सभापती म्हणून त्यांनी काम पाहिले होते. यापूर्वी काँग्रेसमध्ये सक्रिय राहिल्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता.

सांगली महापालिकेचे विद्यमान महापौर धीरज सूर्यवंशी यांच्यासह सूर्यवंशी कुटुंबीयांवर या घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे. महापालिकेतील आजी-माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.

हेही वाचा: वांगी एसटी बसस्थानकाच्या संरक्षक भिंतीमुळे स्वातंत्र्यसैनिकाच्या कुटुंबाचा रस्ता बंद होण्याची भीती; निकृष्ट बांधकामाच्या चौकशीसह काम थांबवण्याची मागणी.

📢 सांगली, मिरज आणि कुपवाड शहरातील ताज्या बातम्या सर्वात आधी वाचण्यासाठी Sangli Today ला Google वर प्राधान्य असलेले स्रोत म्हणून जोडा. 👇

Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
चॅनेल फॉलो करा