गुन्हे

सांगली जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांबाबतची ताजी आणि विश्वासार्ह माहिती येथे उपलब्ध आहे. चोरी, फसवणूक, मारामारी, सायबर गुन्हे, आर्थिक गैरव्यवहार तसेच पोलीस कारवाई आणि न्यायालयीन घडामोडींचे अपडेट्स नियमितपणे प्रसिद्ध केले जातात. स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेशी संबंधित महत्त्वाच्या घटनांचे सखोल वृत्तांकन करण्याचा आमचा प्रयत्न असतो. सांगली, मिरज, पलूस, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि इतर तालुक्यांतील गुन्हे विषयक बातम्या येथे एकाच ठिकाणी वाचा.

 

Latest गुन्हे News

आष्टा मारहाण प्रकरणाचा निकाल; चौघांना तीन वर्षांचा कारावास

सांगली : लाथा-बुक्क्या, लोखंडी रॉड व कोयत्याने केलेल्या गंभीर मारहाणीच्या प्रकरणात न्यायालयाने…

Sangli Today Desk

Sangli News : सांगली जिल्हा बँक दरोडा प्रकरणी चार आरोपी अटकेत; ३.२५ कोटींचा मुद्देमाल जप्त

सांगली : झरे (ता. आटपाडी) येथील सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत झालेल्या…

Sangli Today Desk

Miraj News : मालगाव येथे लाईट कनेक्शनवरून भावकीत वाद; आठ जणांवर गुन्हा दाखल

मिरज : मिरज तालुक्यातील मालगाव येथे भाड्याच्या खोलीला दिलेल्या लाईट कनेक्शनच्या कारणावरून…

Sangli Today Desk

Sangli Crime : खासगी सावकारीचा खटला मागे घेण्यासाठी महिलेला मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

आष्टा : खासगी सावकारी प्रकरणातील खटला मागे घेण्याच्या कारणावरून कोरेगाव (ता. वाळवा)…

Sangli Today Desk

Miraj News : मिरज–पंढरपूर महामार्गावर RTO अधिकारी असल्याचे भासवून शेतकऱ्यांची पिळवणुक

मिरज : मिरज–पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर नागज फाट्याजवळ शुक्रवारी मध्यरात्री एक गंभीर प्रकार…

Sangli Today Desk

Sangli News : मतमोजणीनंतर हुल्लडबाजी; 328 जणांवर सांगलीत दंडात्मक कारवाई

सांगली : मतमोजणीनंतर शहरात हुल्लडबाजी व बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांविरोधात सांगली पोलिसांनी कडक…

Sangli Today Desk

Sangli Crime : जत तालुक्यात अल्पवयीन मुलीचा विवाह; सहाजणांविरोधात गंभीर गुन्हा दाखल

जत : जत तालुक्यात अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देत तिच्यावर लैंगिक अत्याचार…

Sangli Today Desk

Sangli Crime : विवाहितेचे अपहरण; घरात घुसून पती व नातेवाईकांना मारहाण

ईश्वरपूर : नेर्ले (ता. वाळवा) येथे प्रेमविवाह केल्याच्या रागातून विवाहितेचे अपहरण झाल्याची…

Sangli Today Desk

Sangli Crime : तासगावजवळ पिस्तूल विक्रीचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला; तरुणाकडून दोन पिस्तूले व जिवंत काडतूस जप्त

तासगाव : तासगाव–मणेराजुरी रस्त्यावरील चिंचणी फाटा परिसरात तासगाव पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका…

Sangli Today Desk
चॅनेल फॉलो करा