गुन्हे

सांगली जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांबाबतची ताजी आणि विश्वासार्ह माहिती येथे उपलब्ध आहे. चोरी, फसवणूक, मारामारी, सायबर गुन्हे, आर्थिक गैरव्यवहार तसेच पोलीस कारवाई आणि न्यायालयीन घडामोडींचे अपडेट्स नियमितपणे प्रसिद्ध केले जातात. स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेशी संबंधित महत्त्वाच्या घटनांचे सखोल वृत्तांकन करण्याचा आमचा प्रयत्न असतो. सांगली, मिरज, पलूस, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि इतर तालुक्यांतील गुन्हे विषयक बातम्या येथे एकाच ठिकाणी वाचा.

 

Latest गुन्हे News

Sangli Crime : ४५ दिवसांत १२ % परताव्याचे आमिष; सांगलीत बहीण-भावाची २० लाखांची फसवणूक

सांगली : गुंतवणुकीवर अवघ्या ४५ दिवसांत १२ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून…

Sangli Today Desk

सांगली महापालिका निवडणूक : आचारसंहिता भंगावर कठोर कारवाई; विनापरवाना रॅली व सार्वजनिक मालमत्ता विद्रूपीकरण प्रकरणी गुन्हे दाखल

सांगली : सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेची कडक अंमलबजावणी…

Sangli Today Desk

जत तालुक्यातील महिला डॉक्टरचा वरिष्ठांकडून मानसिक छळ; पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव

माडग्याळ : जत तालुक्यात कार्यरत असलेल्या एका महिला डॉक्टरने पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यास…

Sangli Today Desk

मिरजेत ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली सव्वा कोटींची फसवणूक

मिरज : पोलिस व सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून मिरजमधील एका निवृत्त एस.टी.…

Sangli Today Desk

सांगलीतील २०१२ च्या सामूहिक बलात्कार-हत्या प्रकरणात उच्च न्यायालयाकडून तीन आरोपींची निर्दोष मुक्तता

सांगली : सांगली जिल्ह्यात २०१२ साली घडलेल्या एका महिलेच्या सामूहिक बलात्कार व…

Sangli Today Desk

वाळवा तालुक्यात २ किलो गांजा जप्त; कोल्हापूरच्या १८ वर्षीय तरुणास अटक

ईश्वरपूर : किल्लेमच्छिंद्रगड (ता. वाळवा) येथील गणेश खिंड परिसरात गांजाची विक्री करण्याच्या…

Sangli Today Desk

सांगलीत महानगरपालिका निवडणूक पार्श्वभूमीवर भित्तिपत्रके आढळली; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

सांगली : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली शहरात सार्वजनिक ठिकाणी भित्तिपत्रके चिकटवल्याचा प्रकार…

Sangli Today Desk

नोकरीच्या आमिषाने साडेबारा लाखांची फसवणूक; वाळव्यातील प्रकार, एकाविरुद्ध गुन्हा दाखल

आष्टा : (सांगली) : मुलीला तलाठी पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून…

Sangli Today Desk

जामिनावर सुटलेल्या आरोपीच्या स्वागतासाठी जमाव; आतिषबाजी प्रकरणी सांगली शहर पोलिस ठाण्यात 14 जणांवर गुन्हा दाखल

सांगली : कळंबा कारागृहातून जामिनावर बाहेर आलेल्या एका आरोपीच्या स्वागतासाठी सांगली शहरात…

Sangli Today Desk

तीन वर्षांत मोठ्या परताव्याचे आमिष; सांगलीत लाखोंची फसवणूक, दोघांविरोधात गुन्हा दाखल

सांगली : तीन वर्षांत मोठा आर्थिक परतावा देण्याचे आमिष दाखवून चौघांकडून सुमारे…

Sangli Today Desk
WhatsApp चॅनेल फॉलो करा