गुन्हे

सांगली जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांबाबतची ताजी आणि विश्वासार्ह माहिती येथे उपलब्ध आहे. चोरी, फसवणूक, मारामारी, सायबर गुन्हे, आर्थिक गैरव्यवहार तसेच पोलीस कारवाई आणि न्यायालयीन घडामोडींचे अपडेट्स नियमितपणे प्रसिद्ध केले जातात. स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेशी संबंधित महत्त्वाच्या घटनांचे सखोल वृत्तांकन करण्याचा आमचा प्रयत्न असतो. सांगली, मिरज, पलूस, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि इतर तालुक्यांतील गुन्हे विषयक बातम्या येथे एकाच ठिकाणी वाचा.

 

Latest गुन्हे News

Sangli Job Fraud : सरकारी नोकरी लावण्याचे आमिष; ईश्वरपूरमध्ये 13 लाखांची फसवणूक, हवालदारासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

ईश्वरपूर : कारागृह विभागात वरिष्ठ लिपिक पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून १३…

Sangli Today Desk

Sangli Crime : कवलापूरमधील जबरी चोरीचा छडा; दोन तरुणांना अटक

सांगली : मिरज तालुक्यातील कवलापूर येथे दहा दिवसांपूर्वी झालेल्या जबरी चोरीच्या प्रकरणाचा…

Sangli Today Desk

Sangli Zp Ps Election : जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हत्यारे व दारुगोळा बाळगण्यास मनाई

सांगली : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक–2026 चा कार्यक्रम जाहीर…

Sangli Today Desk

Sangli News : सांगलीत FDA ची मोठी कारवाई; ₹1.23 कोटींचा प्रतिबंधित तंबाखू-पानमसाला जप्त, 12 आरोपींवर गुन्हे

सांगली : भेसळखोर व प्रतिबंधित अन्नपदार्थ उत्पादक-विक्रेत्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष कारवाईअंतर्गत अन्न…

Sangli Today Desk

Sangli Crime : सांगलीत नाल्यात आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह; ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू

सांगली : शहरातील सोनार गल्ली परिसरात सोमवारी एका नाल्यात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह…

Sangli Today Desk

Sangli Election : सांगलीत १३ ते १६ जानेवारीदरम्यान ड्राय डे; दारू दुकाने बंद, नियमभंग केल्यास कारवाई

सांगली : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिका हद्दीत १३ जानेवारी ते…

Sangli Today Desk

Sangli Crime : मिरज ग्रामीण भागात ट्रॅक्टर-ब्लोअर चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

सांगली : मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर आणि ब्लोअर चोरी…

Sangli Today Desk

Sangli Crime : सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) उमेदवाराला जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत तक्रार दाखल

सांगली : सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाला अवघे काहीच दिवस शिल्लक असताना राष्ट्रवादी…

Sangli Today Desk

Sangli Crime : शामरावनगर हत्या प्रकरणी एका संशयिताला अटक, तिघांच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना

सांगली : शहरातील शामरावनगर परिसरात शुक्रवारी रात्री एका तरुणाची चाकूने भोसकून व…

Sangli Today Desk

Sangli Crime : सांगलीवाडीत प्रतिबंधित सुगंधी तंबाखू, पानमसाल्याचा सव्वा 30 लाखांचा साठा जप्त; एका तरुणास अटक

सांगली : सांगलीवाडी येथील फल्ले मंगल कार्यालयाजवळ अन्न व औषध प्रशासनाने (FDA)…

Sangli Today Desk
WhatsApp चॅनेल फॉलो करा